माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून विशाल परब यांच्याबद्दल गौरोउद्गार
⚡वेंगुर्ले ता.१२-: गोर गरीबांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असतो, त्यांना मदत करण्यासाठी विशाल नेहमी पुढे असतो. आपल्या नावसारखच त्याच नाव आणि काम देखील विशाल आहे. नेहमी हसत राहणार आणि कोणावरही न चिडणारा अस व्यक्तिमत्त्व विशाल चे आहे. असे गौरोद्गार सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले आहेत.
यावेळी आमदार जित आरोलकर,विशाल परब ,भाई सावंत, विनायक राणे ,अक्रम खान प्रितेश राऊळ,भाई राणे ,राजन गिरप,दादा साईल सुहास गवंडळकर,वसंत तांडेल,अनंत परब,किशोर सनसुरकर,प्रणव वायंगणकर, प्रशांत आपटे,बाळू देसाई,आदी उपस्थित
