सौ. निवेलकर कुटुंबियांना संजू परब यांची २५ हजाराची मदत…

घर बांधणीसाठी दिला हातभार

⚡सावंतवाडी ता.१२-:
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी खासकीलवाडा परिसरात राहणाऱ्या सौ.निवलेकर यांना घर बांधण्यासाठी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत करत निवलेकर कुटुंबांना मदतीचा हातभार लावला परब यांनी केलेल्या मदतीचे निवेलकर कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेविका समृद्धी विरनोडकर, महेश पांचाळ दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page