संजू परबांची पुन्हा आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद…

कोणती भूमिका आज मांडणार: याकडे शहर वासियांचे लक्ष..*

⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज सायंकाळी ५ वाजता पुन्हा पत्रकार परिषद आयोजित केली आहे. गेले काही दिवस संजू परब अवैध व्यवसाया विरोधात आक्रमक भूमिका घेत असून त्यांनी अवैध धंद्यांबाबत पोलिसांचं लक्ष वेधून तात्काळ बंद करण्याची मागणी केली होती. मात्र आता ते पुन्हा आज पत्रकार परिषद घेऊन कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You cannot copy content of this page