Headlines

मसुरे ते डांगमोडे या रस्त्याची ग्रामस्थांनी केली श्रमदाने डागडुजी

मंजूर झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर करा ;ग्रामस्थांची मागणी ⚡मालवण ता.११-: मालवण तालुक्यातील मसुरे ते डांगमोडे या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम प्रशासकीय दिरंगाईमुळे रखडल्याने डांगमोडे वासीयांनी स्वखर्चाने मसुरे मुस्लिम वाडी येथून डांगमोडे रवळनाथ मंदिरा पर्यंत जाणाऱ्या रस्त्याची रविवारी श्रमदानाने डागडुजी केली रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडीझुडपांची तोड करीत हा रस्ता वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपावर सुस्थितीत केला…

Read More

सिंधुदुर्गातील सर्व निवडणूका युतीच्या माध्यमातून लढणार

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.११-: राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती झाली असून, आगामी सर्व निवडणुका आम्ही युती मधूनच लढवणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आगामी स्थानिक पातळीवर होणाऱ्या सर्व निवडणुका युती म्हणून लढविण्यासाठी चर्चा झाली…

Read More

शिंदे गटातर्फे मालवणात आकाश कंदील स्पर्धा

⚡मालवण ता.११,-: शिंदे गटातर्फे मालवणात आकाश कंदील स्पर्धा २१ ऑक्टोबर रोजी भरड येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत बांबूच्या काठ्या, रंगीत कागद, साधा कागद याचा वापर करून बनविलेले आकाश कंदील स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. प्लास्टिकच्या कंदिलाला स्पर्धेत प्रवेश नाही. ही स्पर्धा शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे….

Read More

शेतकऱ्यांच्या भात विक्री नोंदणीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

⚡मालवण ता.११-: राज्य शासनाच्या आधारभूत किंमत भात खरेदी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमीभावाने शासकीय खरेदी केंद्रावर भात विक्री करायचा आहे. त्या शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. मालवण तालुका खरेदी विक्री संघ केंद्रावर सुरू असलेल्या या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी घेतला. दरम्यान, दरम्यान शेतकऱ्यांची नोंदणी सुलभ पद्धतीने व्हावी यासाठी डाटा ऑपरेटर संख्या…

Read More

भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील सावंतवाडीत

संजू परब कुटुंबीयांनी केले स्वागत; शहर विकासासंदर्भात झाली चर्चा ⚡सावंतवाडी ता.११-: भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील हे आज कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी परब कुटुंब्यांकडून त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान शहराच्या विकासा संदर्भात करण्यात आली चर्चा.यावेळी संजना परब युवा जिल्हाध्यक्ष…

Read More

पुराणिक फूड्स कडे ऑर्डर द्या आणि दिवाळीचा आनंद द्विगुणीत करा

पुराणिक फूड्स कडून दिवाळीनिमित्त सावंतवाडीकरांसाठी फराळाची सुपरहिट मेजवानी सावंतवाडी ता.११ दिवाळी निमित्त आपल्या प्रियजणांचे तोंड गोड करण्यासाठी सावंतवाडीतील सुप्रसिद्ध अशा पुराणिक फुड्स कडे आजच आपली ऑर्डर बुक करा. दिवाळीनिमित्त आमच्याकडे उपलब्ध आहेत. घरगुती पद्धतीने बनविलेले शुद्ध, सात्विक, चवदार आणि चविष्ट दिवाळी फराळ . आमच्याकडे उपलब्ध आहे, शुद्ध तुपतील बेसन लाडू, रवा लाडू, गुळापासून बनवलेले मुग…

Read More

दिवाळी फराळ गिफ्ट पॅक

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🍩प्रेमाने बनवलेला फराळ,🥐🥨 प्रेमाच्या माणसांसाठी! 🥓 🎊 आता ही दिवाळी साजरी करा पुराणिक फूड्स सोबत 🎊 😋 चवदार आणि खमंग पदार्थाची मेजवानी खास आपल्यासाठीच 😋 🥯घरगुती पध्दतीने बनविलेला शुद्ध , सात्विक, चवदार आणि चविष्टदिवाळी फराळ 🥯 शुद्ध तुपातील 🌰 बेसन लाडू,🍪 रवा लाडू,🍘 गुळापासुन बनविलेले मूग लाडू, 🍩 शुगर फ्री ड्रायफ्रूट्स लाडू…

Read More

रेल्वे कारशेड प्रकल्प सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री असताना का आणला नाही?

डॉ.जयेंद्र परूळेकर : रिफायनरी प्रकल्प शाश्वत विकासाच्या दृष्टीने शहापणाचे ठरणार आहे का? ⚡सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या युवकांच्या दृष्टीने रेल्वे कारशेड प्रकल्प सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांनी का आणला नाही? असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते डॉ.जयेंद्र परूळेकर यांनी उपस्थित केला. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिली असून त्यात असे नमूद…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन उपजिल्हा प्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश ⚡वेंगुर्ला ता११-: एकीकडे उद्धव गटाच्या शिवसेनेचं चिन्ह आणि नाव हे नुकतंच निवडणूक आयोगाने गोठवलं असल्याने धक्का बसलेल्या उद्धव ठाकरे गटाला एकामागोमाग एक असे धक्के बसत आहेत. बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक हे अखेर “बाळासाहेबांची शिवसेना” म्हणजेच शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आणि याचे पडसाद हे सिंधुदुर्ग…

Read More

मनाई आदेशाचा भंग केल्याचा गुन्ह्यातून भाजपचे सहा जण निर्दोष

ओरोस ता.११-:३१ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० च्या दरम्याने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीची मत मोजणी चालू होती . दरम्याने त्या दिवशी मत मोजणी सुरु असताना समता बाजार दुकानासमोरील रस्त्यावर भारतीय जनता पक्षाच्यावतीने पदाधिकारी व कार्यकर्ते जमलेले होते . तेथे पाच पेक्षा अधिक व्यक्ती जमून त्यांनी फटाके लावले व मोठमोठ्याने घोषणा केल्या . तसेच जिल्हाधिकारी…

Read More
You cannot copy content of this page