Headlines

नागपूर येथील मुस्लिम इंतेलेकच्युअल बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे मार्गदर्शन

सावंतवाडी ता.११-: विदर्भ मुस्लीम इंटेलेक्च्युअल फोरमने नागपूर येथे आयोजित केलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो आदरणीय शरद पवार अल्पसंख्याक समाजाला भेडसावणार्‍या समस्यांवर बोलले. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी परत येणार असल्याचे त्यांन आणि या समस्यांना कसे सोडवायचे याचा योग्य मार्ग दाखविला जाईल असे सांगून उर्दू शाळांच्या समर्थनार्थ देखील बोलले, परंतु केरळ राज्याचे उदाहरण देत स्थानिक…

Read More

सातरल -कासरल असरोंडी मार्गावरील शालेय बसफेऱ्या नियोजित वेळेत सोडा

कणकवली आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर ⚡कणकवली ता.११-: कणकवली एसटी आगारातून सुटणाऱ्या सातरल -कासरल असरोंडी मार्गावरील शालेय बसफेऱ्या नियोजित वेळेत सोडण्यात याव्यात अशी मागणी कणकवली आगार व्यवस्थापक यांच्याकडे मनसे उपजिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी केली.कणकवली आगार व्यवस्थापक यांना या संदर्भात एक निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री. पाटील यांच्यासह सातरल सरपंच प्रदीप राणे,कासरल पोलिस पाटील राजू…

Read More

सिंधुरक्तमित्र रक्तदाता संघटनेचे उपाध्यक्ष महेश राऊळ द रियल हिरो पुरस्काराने सन्मानित

⚡वेंगुर्ला ता.११-: विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पहेणी जिल्हा-हिगोली यांच्यातर्फे यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्पमित्र म्हणून काम करणारे पुरुष व महिला यांची निवड करून त्यांना द रियल हिरो व शूर तेजस्विनीत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी तुळस गावचे सुपुत्र, सर्पमित्र तथा प्राणी मित्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुरक्तमित्र रक्तदाता संघटनेचे उपाध्यक्ष महेश राऊळ यांच्या कार्याची दखल घेऊन…

Read More

नगरवाचनालयातर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.११-: डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवार १५ ऑक्टोबर व रविवार दि.१६ ऑक्टोबर या कालावधीत वेंगुर्ला नगरवाचनालय या संस्थेतर्फे नविन खरेदी केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत भरविण्यात येणार आहे.

Read More

फोंडाघाटमध्ये अवैध दारू साठ्यावर छापा

32 हजार 580 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त ⚡कणकवली ता.११-: कणकवली तालुक्यात फोंडाघाट येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 32 हजार 580 रुपयांची गोवा बनावटीची दारू व 15 हजार रुपये किमतीचा पत्र्याचा स्टॉल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 10 ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली. व यासंदर्भात संशयित रामचंद्र उर्फ बाबू तांबे (फोंडाघाट हवेलीनगर) याच्या विरोधात…

Read More

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या

मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांची मागणी ⚡कणकवली ता.११-: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानीचे पंचनामे करून भात व तत्सम पिकांचे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मोबदला जाहीर करावी असे निवेदन मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिले आहे. मागील…

Read More

बाळासाहेबांची शिवसेना गटाची तोफ आ शहाजी पाटील १५ रोजी जिल्ह्यात

भाजप युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिन कार्यक्रमात लावणार उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.११-: भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा होत असून या वाढदिवसाला शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ आमदार शहाजी पाटील हे उपस्थित राहणार आहेत. शहाजी बापू पाटील हे पहिल्यांदाच कोकणात असून त्यांना ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी उसळणार आहे शहाजीबापू…

Read More

कै तानाजी कोळेकर यांच्या निर्धार घरांचे स्वप्नातील वास्तू सुपूर्द व सत्कार कार्यक्रम १३ रोजी

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.११-: सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या समाजप्रिय दानशूर व्यक्ती व क्रीडा यांच्या पुढाकारातून सावंतवाडीतील प्रसिद्ध क्रिकेटपटू कै. तानाजी कोळेकर यांच्या निर्धार घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सत्कार समारंभ व वास्तू सुपुद सोहळा गुरुवारी दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या शुभ हस्ते…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मानसिक तणाव बाबत मार्गदर्शन

अदिती कशाळीकर यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे समुउपदेशिका श्रीमती अदिती कशाळीकर यांनी मानसिक तणावाची कारणे, शिक्षण, भविष्य , नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी तणाव या बद्दल माहिती देत, समुउपदेशांबाबत मार्गदर्शन केले आहे. यावेळी अपघातानंतर, व खराब जीवन शैली मुळे येणारे नैराश्य, तसेच मानसिक आरोग्य समस्या म्हणजे नैराश्य, चिंता विकार, स्मृतिभ्ंश, सिझोफ्रेनिया, इत्यादी आजाराबाबत कशा प्रकारे…

Read More

मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास सुरूवात

जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम ⚡सावंतवाडी ता.११सहदेव राऊळ-: मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत जागर उत्सव होत असतो. महिनाभर सुरू…

Read More
You cannot copy content of this page