माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची उपस्थिती
⚡सावंतवाडी ता.११-: सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या समाजप्रिय दानशूर व्यक्ती व क्रीडा यांच्या पुढाकारातून सावंतवाडीतील प्रसिद्ध क्रिकेटपटू कै. तानाजी कोळेकर यांच्या निर्धार घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावणाऱ्या दानशूर व्यक्तींचा सत्कार समारंभ व वास्तू सुपुद सोहळा गुरुवारी दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या शुभ हस्ते होणार आहे.
तरी सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव व संजय पेडणेकर यांनी केले आहे.
