Headlines

भटवाडीत ॐकार नवरात्रोत्सव मित्र मंडळाच्या देवीचे उत्साहात आगमन…

⚡सावंतवाडी ता.०९-: भटवाडी येथील ॐकार नवरात्रोत्सव मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. मंडळाच्या देवीचे भक्तिमय वातावरणात उत्साहात आगमन करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष भरत परब, बबन साळगावकर, दिलीप भालेकर, राजा दळवी, प्रसाद परब, दीपक सावंत, प्रदीप भालेकर, रमेश परब, शिवम सावंत, रघुनाथ धारणकर, भार्गव धारणकर, चंदन नाईक, कुणाल शृंगारे, विजय सावंत, गौरव रामाणे, स्वप्निल कमते, तानाजी पाटील, जय भालेकर, दत्तगुरू मोर्ये, संतोष खंदारे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page