पुराणिक फूड्स कडून दिवाळीनिमित्त सावंतवाडीकरांसाठी फराळाची सुपरहिट मेजवानी
सावंतवाडी ता.११ दिवाळी निमित्त आपल्या प्रियजणांचे तोंड गोड करण्यासाठी सावंतवाडीतील सुप्रसिद्ध अशा पुराणिक फुड्स कडे आजच आपली ऑर्डर बुक करा. दिवाळीनिमित्त आमच्याकडे उपलब्ध आहेत. घरगुती पद्धतीने बनविलेले शुद्ध, सात्विक, चवदार आणि चविष्ट दिवाळी फराळ .
आमच्याकडे उपलब्ध आहे, शुद्ध तुपतील बेसन लाडू, रवा लाडू, गुळापासून बनवलेले मुग लाडू, शुगर फ्री ड्रायफूड लाडू, काजू लाडू, डिंक लाडू, पौष्टिक लाडू, तसेच गोड शंकरपाळी, तिखट शेव, चिवडा, चकली, मँगो कोकोनट बर्फी, इत्यादी सारखे विविध पदार्थ. यातील प्रत्येक वस्तू, 100 ग्रॅम ची असून,त्याचे एकूण वजन 700 ग्रॅम आहे. याची किंमत केवळ 350 असल्याची माहिती बाळ पुराणिक यांनी दिली आहे. यावेळी खास म्हणजे फराळाची किमान 25 गिफ्ट पॅक ऑर्डर दिल्यास लेबलवर शुभेच्छुक म्हणून आपले नाव प्रिंट करून देण्यात येणार आहे. आपली ऑर्डर आजच बुक करण्यासाठी 9422436147 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पुराणिक फुडस चे श्री बाळ पुराणिक यांनी केले आहे.
