संजू परब कुटुंबीयांनी केले स्वागत; शहर विकासासंदर्भात झाली चर्चा
⚡सावंतवाडी ता.११-: भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील हे आज कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी परब कुटुंब्यांकडून त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
दरम्यान शहराच्या विकासा संदर्भात करण्यात आली चर्चा.यावेळी संजना परब युवा जिल्हाध्यक्ष भाई सावंत , जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, बंटी पुरोहित, कानाडे आदी.उपस्थित होते.
