बांदा केंद्र शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
कनिष्का केणी सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांकासह राष्ट्रीय शिष्यवृत्ती मानकरी ⚡बांदा ता.०५-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत बांदा नं. केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत सुयश प्राप्त केल्याबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने ३०जुलै २०२२रोजी घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच…
