⚡देवगड ता.०७-: आम नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून दिनांक ६ व ७ फेब्रुवारी रोजी भाईंदर उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी सभागृह येथे सरपंच प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले होते त्या शिबिरात उपस्थित सरपंचांचे भाईंदर भारतीय जनता पार्टी तर्फे स्वागत करण्यात आले,
यावेळी भाजप पदाधिकारी, भाजप कामगार आघाडी प्रदेश कार्यकारणी सदस्य . मनोज राणे, मीरा-भाईंदर भाजप प्रवक्ते . संतोष गोळे, मीरा-भाईंदर चित्रपट कामगार आघाडी अध्यक्ष. संदीप जामदार, उपाध्यक्ष . देवदास सावंत, कामगार आघाडी भाजप उपाध्यक्ष .विनोद जगताप, . संजय कलमाटे,. रोहन तोडणकर, सुभाष चव्हाण उपस्थित होते
फोटॊ-प्रशिक्षण शिबीर उपस्थित मान्यवर
