श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान मोठ्या दिमाखात होणार साजरी …

⚡देवगड ता.०७-: श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा दि. १८ फेब्रुवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी
मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. दिनांक २० फेब्रुवारी २०२३ बार सोमावार सोमवती अमावास्या तिर्थस्नानाचा योग असल्याने मोठ्याप्रमाणात भाविक भक्तांचा ओघ वाढणार आहे.

सदर यात्रा नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत.त्यामध्ये भव्यमंडप व्यवस्था, अखंडित विद्युत व्यवस्था, आपत्कालिन परिस्थितीमध्ये
जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरीकेटिंग व मजबूत रेलिंग करण्यात आले आहे. याकामी स्वतंत्र स्वयंसेवकांचे योग्य
प्रकारे नियोजन करण्यात आले आहे.

यात्रेच्या वेळी गर्दीचा फायदा घेवून चोऱ्या करणे, महिलांची छेडछाड करणे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्टकडून मंदिर व मंदिर परीसर, यात्रा
परिसरात आवश्यक त्याठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

यावर्षी त्यात जम्बो कॅमेऱ्याचाही समावेश आहे तसेच देखरेखीसाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक
आणि समुद्र किनारी सागरी सुरक्षा दल असणार आहे.त्याचप्रमाणे विद्युत व्यवस्थापनाच्या दृष्टीने संबधित खात्याने आवश्यक ते
कामकाज यात्रेपूर्वी करण्याचे दृष्टीने कार्यवाही चालु आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे गर्दिच्या प्रमाणात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. यावर्षी सोमवती अमावस्या दिनांक २० फेब्रुवारी रोजी असल्याने तिर्थस्नानास भाविकांना व देवभेटी करीता येणाऱ्या देवस्वाऱ्यांना संपुर्ण दिवस लाभ घेता येणार आहे. समुद्र किनाऱ्यावरील भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरूष
व महिलांकरीता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था असणार आहे. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र कुणकेश्वरची यात्रा दि. १८ फेब्रुवारी २०२३ ते २० फेब्रुवारी २०२३ रोजी मोठया दिमाखात संपन्न
होणार आहे. दिनांक २० फेब्रुवारी २०२३ वार सोमावार सोमवती अमावास्या तिर्थस्नानाचा योग असल्याने
मोठ्याप्रमाणात भाविक भक्तांचा ओघ वाढणार आहे. सदर यात्रा नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. त्यामध्ये भव्यमंडप व्यवस्था, अखंडित विद्युत व्यवस्था, आपत्कालिन परिस्थितीमध्ये
जाण्यासाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरीकेटिंग व मजबूत रेलिंग
करण्यात आले आहे. याकामी स्वतंत्र स्वयंसेवकांचे योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले आहे.

यात्रेच्या वेळी गर्दीचा फायदा घेवून चोऱ्या करणे, महिलांची छेडछाड करणे अशा प्रकारच्या घटनांना
आळा घालण्यासाठी देवस्थान ट्रस्टकडून मंदिर व मंदिर परीसर, यात्रा परिसरात आवश्यक त्याठिकाणी क्लोज
सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

यावर्षी त्यात जम्बो कॅमेऱ्याचाही समावेश आहे तसेच देखरेखीसाठी
स्वयंसेवकांचे भरारी पथक आणि समुद्र किनारी सागरी सुरक्षा दल असणार आहे.त्याचप्रमाणे विद्युत व्यवस्थापनाच्या दृष्टीने संबधित खात्याने आवश्यक ते कामकाज यात्रेपूर्वी करण्याचे दृष्टीने कार्यवाही चालु आहे.श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचे गर्दिच्या प्रमाणात दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे.

यावर्षी सोमवती अमावस्या दिनांक २० फेब्रुवारी रोजी असल्याने तिर्थस्नानास भाविकांना व देवभेटी करीता येणाऱ्या देवस्वाऱ्यांना संपुर्ण दिवस लाभ घेता येणार आहे. समुद्र किनाऱ्यावरील भागामध्ये सर्व ठिकाणी विद्युत व्यवस्था पुरूष व महिलांकरीता ठिकठिकाणी कपडे बदलण्यासाठीची व्यवस्था असणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस
यंत्रणा व कुणकेश्वर ग्रामस्थांकडून भाविकांसाठी समुद्रकिनारी सुरक्षा पथके असणार आहेत.

यात्रा परीसरामध्ये राजकिय बॅनर्स व इतर बॅनर्स यांपासून असुरक्षितता निर्माण होवू नये यासाठीचे
नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचकडून करण्यात आले आहे. रस्त्यांवरती बॅनर्सच्या कमानी
बांधण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुजाताट विक्रेते व व्यापारी यांना प्लास्टीक पिशव्या विक्री व वापर करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.मान प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कुणकेश्वर येथे ग्रामस्थ कुणकेश्वर व देवस्थान ट्रस्ट आणि
ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेत यात्रा नियोजन बैठक पार पडली तसेच आमदार सन्मा. श्री नितेशजी राणे यांनी देखील देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि प्रशासकीय अधिकारी यांचेसमवेत यात्रा नियोजन आढावा
बैठक घेतली त्यात प्रत्यक्षात कामकाजाची पाहणी करुन उणीवा समजुन घेण्यात आल्या त्याच प्रमाणे संबधित शासकीय खात्याना अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुचना देण्यात आल्या त्यात प्रामुख्याने १ वहातुक व्यवस्था, २. रस्ते, ३. विद्युत व्यवस्था ४ आरोग्य व्यवस्था ५ पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था
६. स्वयंसेवक ७. पाणीपुरवठा यासर्व मुद्यांवर आढावा घेण्यात आला. परंतु प्रस्तावित कामांपैकी १. रस्त्यांची कामे पुर्ण झाली नाहीत. कुणकेश्वर ग्रामपंचायत ते मिठमुंबरी तारामुंबरी मार्गे देवगड जाणारा जिल्हा प्रमुख मार्ग अजुनही निधी अभावी खड्डेमय व असुरक्षित असल्यामुळे सर्व स्तरावरुन शासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
२. मिठमुंबरी समुद्र किनारी अस्मी हॉटेल येथे बॅरीकेट्स नाहीत त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच संपुर्ण महाराष्ट्र व देशभरात होणार
आहे. तसेच संपूर्ण यात्रा परीसरामध्ये एल्. ई. डी. स्क्रीन व्दारे प्रक्षेपण आहे.दिवसेदिवस भाविक भक्तांचा वाढता ओघ पहाता देवस्थान ट्रस्टने नियोजनात बदल करत सुव्यवस्था
निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर यावर्षी प्रथमच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. श्रीमान
एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रथम पुजेसाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिल्यामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि शासन व प्रशासन यांचेत समन्वयाने नियोजन चालु आहे. यादरम्यान भाविक भक्तांना दर्शनासाठी
व त्यांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ते नियोजन केले जात आहे. यावर्षी श्री कुणकेश्वर भेटीकरीता व तिर्थस्नानासाठी येणार असणाऱ्या देवस्वाऱ्यांच्या कमिटीनी
नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टशी लवकरात लवकर प्रत्यक्ष संपर्क साधावा असे ट्रस्ट तर्फे आवाहन केले जात आहे. असणार आहेत.
यात्रा परीसरामध्ये राजकिय बॅनर्स व इतर बॅनर्स यांपासून असुरक्षितता निर्माण होवू नये यासाठीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेकडून
करण्यात आले आहे. रस्त्यांवरती बॅनर्सच्या कमानी बांधण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुजाताट विक्रेते व व्यापारी यांना प्लास्टीक पिशव्या विक्री व वापर
करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

मान. प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मौजे कुणकेश्वर येथे ग्रामस्थ कुणकेश्वर
व देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचेत यात्रा नियोजन बैठक पार पडली
तसेच आमदार सन्मा. श्री नितेशजी राणे यांनी देखील देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत
कुणकेश्वर आणि प्रशासकीय अधिकारी यांचेसमवेत यात्रा नियोजन आढावा बैठक घेतली
त्यात प्रत्यक्षात कामकाजाची पाहणी करुन, उणीवा समजुन घेण्यात आल्या त्याच प्रमाणे
संबधित शासकीय खात्याना अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने सुचना देण्यात
आल्या त्यात प्रामुख्याने 9. वहातुक व्यवस्था, २. रस्ते, ३. विद्युत व्यवस्था ४. आरोग्य
व्यवस्था ५. पोलीस बंदोबस्त, सुरक्षा व्यवस्था, पार्किंग व्यवस्था ६. स्वयंसेवक ७.
पाणीपुरवठा यासर्व मुद्यांवर आढावा घेण्यात आला. परंतु प्रस्तावित कामांपैकी १.
रस्त्यांची कामे पुर्ण झाली नाहीत. कुणकेश्वर ग्रामपंचायत ते मिठमुंबरी तारामुंबरी मार्गे
देवगड जाणारा जिल्हा प्रमुख मार्ग अजुनही निधी अभावी खड्डेमय व असुरक्षित
असल्यामुळे सर्व स्तरावरुन शासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. २. मिठमुंबरी
समुद्र किनारी अस्मी हॉटेल येथे बॅरीकेट्स नाहीत त्यामुळे धोका निर्माण होण्याची
शक्यता आहे.
श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेचे थेट प्रक्षेपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच संपूर्ण
महाराष्ट्र व देशभरात होणार आहे. तसेच संपुर्ण यात्रा परीसरामध्ये एल्. ई. डी. स्क्रीन व्दारे
प्रक्षेपण आहे.
दिवसेंदिवस भाविक भक्तांचा वाढता ओघ पहाता देवस्थान ट्रस्टने नियोजनात
बदल करत सुव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर यावर्षी प्रथमच
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मा. श्रीमान एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रथम पुजेसाठी
उपस्थित राहण्याचे आश्वासन दिल्यामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि
शासन व प्रशासन यांचेत समन्वयाने नियोजन चालु आहे. यादरम्यान भाविक
दर्शनासाठी व त्यांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ते नियोजन वे 4/4
आहे.
यावर्षी श्री कुणकेश्वर भेटीकरीता व तिर्थस्नानासाठी येणार असणाऱ्या
देवस्वाऱ्यांच्या कमिटीनी नियोजनाच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्टशी लवकरात लवकर प्रत्यक्ष
संपर्क साधावा असे ट्रस्ट तर्फे आवाहन केले जात आहे.

You cannot copy content of this page