कोलगाव, सावंतवाडी येथे रविवारी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा
⚡सावंतवाडी ता.०९-: श्री ईस्वटी कला क्रीडा मंडळ,कोलगाव भोमवाडी आणि मुक्ताई ॲकेडमी,सावंतवाडी यांच्या संयुक्त विदयमाने कोलगाव येथे जिल्हास्तरीय खुल्या बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा रविवार दि.12 फेब्रुवारी रोजी कोलगाव तिठ्याजवळील वेंगुर्ले-बेळगाव रोडवरील कोलगाव माध्यमिक विदयालय येथे घेण्यात येईल.दहा व पंधरा वर्षे वयोगटातील मुला-मुलींचे चार गट आणि खुला गट अशा पाच गटात स्पर्धा घेण्यात येणार…
