जिल्ह्यात जागरूक पालक, सुदृढ बालक अभियानाला प्रारंभ
० ते १८ वयोगटातील मुलांना समावेश सिंधुदुर्गनगरी ता ९सिंधुदुर्ग जिल्ह्यात “जागरूक पालक- सुदृढ बालक” अभियान आज पासून राबविण्यात येत असून या अभियानात ० ते १८ वयोगटातील १ लाख ४१ हजार ३५७ बालकांची सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात १९७ आरोग्य पथके कार्यरत ठेवली आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद माता व बालसंगोपन अधिकारी डॉ….
