१२५ लोखंडी सेंट्रिंग प्लेटच्या चोरी प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

⚡ओरोस ता.०९-: ओरोस खर्येवाडी येथील सिध्दीप्रिया बिल्डिंगच्या शेजारी सामान ठेवण्यासाठी केलेल्या गाळ्यातील १२५ लोखंडी सेंट्रीग प्लेट चोरीच्या आरोपातून सर्व आरोपींची मुख्य न्यायदंडाधिकारी ए.एम फडतरे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीं तर्फे ॲड विवेक मांडकुलकर तसेच ॲड प्रणाली मोरे, ॲड भुवनेश प्रभुखानोलकर, ॲड प्रज्ञा पाटील यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page