Headlines

१७ रोजी नवोदित लेखकांसाठी कथा लेखन कार्यशाळा

गोगटे वाळके महाविद्यालयात आयोजन बांदा/प्रतिनिधीशिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचलित येथील गोगटे वाळके महाविद्यालय बांदा आणि साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभाग आयोजित नवोदित कथालेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा शुक्रवार दिनांक १७ रोजी गोगटे-वाळके महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे.ही एक दिवसीय कथालेखन कार्यशाळा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त…

Read More

केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे सिंधुदुर्गनगरीत आंदोलन

अदानी समुहावरून भाजपवर केली टीका सिंधुदुर्गनगरी ता १०अदानी समूहाने केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या विरोधात तसेच अदानी समूहाला पाठीशी घालणाऱ्या केंद्र शासनाच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने एलआयसी व स्टेट बँकेच्या शाखेसमोर तीव्र निदर्शने केली. केंद्र सरकारने अदानी समूहाला दिलेल्या ८० हजार कोटी कर्जाला वाली कोण ? ना खाऊंगा ना खाने दूंगा- सबकुछ…

Read More

युवा उद्योजक परशुराम चलवाडी यांनी राखले सामाजिक भान

काजरेकर मोहल्ला पाणंदितील खड्डे स्वखर्चातून बुजविले ⚡सावंतवाडी ता.१०-: वेळोवेळी मागणी करुनही नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असलेली बाहेरचावाडा काजरेकर मोहल्ला परिसरातील पांणदीवर पडलेले खड्डे युवा उद्योजक परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून सिमेंट काँक्रीटने बुजविले त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातील रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. बाहेरचावाडा येथील पाणंदवर खड्डे पडल्याने तेथून वाहन चालवतांना तसेच चालतानाही रहीवाशांना त्यास सहन करावा…

Read More

युवा उद्योजक परशुराम चलवाडी यांनी राखले सामाजिक भान

काजरेकर मोहल्ला पाणंदितील खड्डे स्वखर्चातून बुजविले ⚡सावंतवाडी ता.१०-: वेळोवेळी मागणी करुनही नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्षित होत असलेली बाहेरचावाडा काजरेकर मोहल्ला परिसरातील पांणदीवर पडलेले खड्डे युवा उद्योजक परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून सिमेंट काँक्रीटने बुजविले त्यांच्या या कार्याबद्दल परिसरातील रहिवाशांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. बाहेरचावाडा येथील पाणंदवर खड्डे पडल्याने तेथून वाहन चालवतांना तसेच चालतानाही रहीवाशांना त्यास सहन करावा…

Read More

राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून कणकवलीत विश्वविक्रमी उपक्रम

१००० पालक व विद्यार्थी संगीतातील वेगवेगळी वाद्ये एकाच वेळी वाजविणार ⚡कणकवली ता.१०-: ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडीयल इंग्लिश स्कूल आणि सोमस्थ अकॅडमी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून २८ फेब्रुवारी २०२३ रोजी कणकवली येथे विश्वविक्रम उपक्रम घेण्याचे योजले आहे.यामध्ये १००० पालक व विद्यार्थी यांचा संगीतातील वेगवेगळी वाद्ये एकाच वेळी वाजवण्याचा एक आगळावेगळा उपक्रम…

Read More

कणकवलीत जेष्ठ नागरिक यांच्या समस्या , हक्क आणि कायदा मार्गदर्शन सभा

⚡कणकवली ता.१०-: कणकवली पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिक सेवा संघ व शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांना कणकवली पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, हक्क आणि कायदे याची माहिती घेणे व त्यानुसार मार्गदर्शन करण्याकरिता बैठक आयोजित केली होती. यावेळी जेष्ठ नागरिकांच्या समस्या काय आहेत, मूलभूत गरजा कोणत्या, तसेच ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांबाबत कायदे काय आहे….

Read More

सावंतवाडी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष अजय गोंदावळेंचा वाढदिवस साजरा…

⚡सावंतवाडी ता.१०-: येथील भाजपच्यावतीने शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या सह भाजपचे इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली. श्री. परब यांच्या कार्यालयात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, दिलीप…

Read More

भाजपचा सावंतवाडी शहरातील आश्वासक चेहरा

यशस्वी बांधकाम व्यावसायिक आणि कुशल संघटक म्हणून अल्पावधित निर्माण केली ओळख;केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे खंदे समर्थक गोंदावळे यांच्या वाढदिसानिमित्त घेतलेला आढावा ⚡सावंतवाडी ता.१०-: यशस्वी बांधकाम व्यवसायिक आणि कुशल राजकीय संघटक म्हणून अल्पावधीतच सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे भाजपाचे सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा आज वाढदिवस होत आहे, केंद्रीय मंत्री…

Read More

शेठ म ग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला आकाश दर्शनचा लाभ

देवगड (प्रतिनिधी )येथील शेठ म.ग. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब ऑफ मँगो सीटी देवगड तर्फे आयोजित केलेल्या दोन दिवसीय आकाश दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी क्लबचे अध्यक्ष श्रीपाद पारकर , मार्गदर्शक मंदार माईणकर , शाळेच्या स्थानिय समितीच्या सदस्या डाँ. अर्चना नेने , अनुश्री पारकर , मुख्याध्यापक संजीव राऊत , पर्यवेक्षक सुनिल घस्ती आणि भूगोल विषय समितीमधील शिक्षक…

Read More

भरधाव डंपरने पाच महिलांना दिली धडक

वृध्द महिलेचा जागीच मृत्यू;चार महिला गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू मालवण दि प्रतिनिधी चिरे आणण्यासाठी चौके मालवणच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने (एम. एच. ४६ एफ. ०८२७) रस्त्यावरून जाणाऱ्या पाच महिलांना जोरदार धडक देत उडविल्याने काळसेकर नामक ६० वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातात अन्य चार महिला गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना…

Read More
You cannot copy content of this page