Headlines

निरवडे गावातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज करणार ठाकरे सेनेत प्रवेश

रुपेश राऊळ यांची माहिती;खा विनायक राऊत यांच्या उपस्थितीत बांधणार शिवबंधन ⚡सावंतवाडी ता.११-: येथील निरवडे गावातील भाजप कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली आहे. दरम्यान हा पक्षप्रवेश शिवसेना खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख दूध दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत,…

Read More

निरवडे गावातील भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज करणार ठाकरे सेनेत प्रवेश

रुपेश राऊळ यांची माहिती;खा विनायक राऊत यांच्या उपस्थितीत बांधणार शिवबंधन ⚡सावंतवाडी ता.११-: येथील निरवडे गावातील भाजप कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली आहे. दरम्यान हा पक्षप्रवेश शिवसेना खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख दूध दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, सतीश सावंत,…

Read More

शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर…

⚡सावंतवाडी ता.११-: राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे आज शनिवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

Read More

श्री देव रामेश्वराणे घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची भेट…

ऐतिहासिक भेटीने बनले भावनिक वातावरण मालवण दि प्रतिनिधीआज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास कांदळगाव येथील आपले राऊळ सोडून मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीला निघालेल्या कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराने आज दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास छत्रपतींची भेट घेतली या भेटी दरम्यान श्री देव रामेश्वर आणि त्याच्या पंचायतनसह रयते समवेत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदीमाया…

Read More

आंबोलीतील सुरक्षितता राखण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घ्यावी…

ग्रामस्थांचे निवेदन;कराड मधील खुनाचा गुन्हा तपास प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांचे अभिनंदन आंबोली,ता.१०: आंबोलीत वाढते अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी सजग राहून आवश्यक उपाययोजना कराव्यात याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक याना देण्यासाठी आंबोली पोलिसांकडे आज ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. परप्रांतीय कामगारांची नोंद पोलीस स्थानकात ठेवावी परप्रांतीय विक्रेत्या व इतर संशयित वाटेल अशा प्रकारच्या बाहेरच्या लोकांची माहिती पोलिसांनी ठेवावी केवळ…

Read More

अस्पष्ट फलक झाल्याने एसटी प्रवाशांचा होतोय गोंधळ

देवगडदेवगड आगाराचे बहुतांशी मार्गफलक हे जीर्ण तुटलेल्या स्थितीत प्रसंगी फलकावरील नावे अस्पष्ट दिसत असल्याने प्रवासी थांब्यावर गाडी आल्या नंतरही प्रवाशांना ते फलक दिसत नसल्याने प्रसंगी प्रवासी फेऱ्या निघून जाणे,चुकीच्या प्रवासी फेरीत चढणे ,यात प्रामुख्याने जेष्ठ नागरिक याना सर्वाधिक फटका अस्पष्ट फलकांचा बसत आहे.यात लांब पल्ल्याच्या गाड्यांचे फलक हे अस्पष्ट पद्धतीचे तुटलेले प्रसंगी अर्धवट नावे असलेली…

Read More

डंपर मालका विरोधात काळसे रमाईनगर ग्रामस्थ आक्रमक

रास्ता रोखो करीत जखमींचा खर्च उचलण्याची केली मागणी;मालवण पोलीस ठाण्यात मांडला ठिय्या मालवण (प्रतिनिधी) काळसे होबळीचा माळ येथे काल मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने पाच महिलांना मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (वय ६५) यांचा जागीच मृत्यू होऊन पाच महिला जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज मयत काळसेकर यांचे कुटुंबीय…

Read More

कणकवली पटकीदेवी मंदिर ते नागवे जाणारा रस्ता तात्काळ दुरुस्त करा

…अन्यथा कणकवली ग्रामस्थांमार्फत आंदोलन छेडणार ⚡कणकवली ता.१०-: कणकवली शहरातील श्री पटकीदेवी मंदिर ते श्री देव स्वयंभू मंदिर पर्यत जाणारा नागवे मुख्य रस्ता डांबरीकरणाचे काम मंजुर होऊन २ महिने होऊन देखील अजुन प्रत्यक्षात काम सुरु झाल्याचे दिसुन येत नाही.याबाबत कणकवली युवा सेनेकडून सा.बां.विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना निवेदन देत लक्ष वेधले. यावेळी श्री. सर्वगोड यांनी…

Read More

व्हेल मासा उलटी सदृश्यपदार्थ जप्त…

तळाशील समुद्रकिनाऱ्यावर मालवण पोलिसांची कारवाई मालवण दि प्रतिनिधीतळाशील समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी रात्री वाळू मध्ये पूरून ठेवलेला अठरा किलो सहाशे ग्राम वजनाचे २७ लहान मोठ्या आकाराचे व्हेल मासा उलटी सदृश्य पदार्थाचे तुकडे मालवण पोलिसांनी जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण तालुक्यातील तळाशील समुद्र किनारी एका व्यक्तीने एक पदार्थ वाळू मध्ये पुरून ठेवल्याची माहिती…

Read More

सुवर्णकारांनी व्यवसायातील आव्हानांवर विजय मिळवावा…

अनिल चोडणकर;बांदा येथे संत नरहरि सोनार पुण्यतिथी उत्साहात साजरी. ⚡बांदा ता.१०-: आज सुवर्णकार क्षेत्रात नवी नवी व्यावसायिक आव्हाने येत आहेत. परप्रांतिय  कारागिरांगिरांचे  या क्षेत्रात प्रमाण वाढत आहे.स्थानिक सुवर्णकारांनी आपली कला, कारागिरी वृद्धींगत करणे गरजेचे आहे. गोमंत कालिका हे मासिक आपले हक्काचे व्यासपीठ आहे.सुवर्णकारांनी एकसंघ राहून व्यवसायातील आव्हानांवर विजय मिळवावा असे प्रतिपादन गोमंत कालिका मासिकाचे सहाय्यक…

Read More
You cannot copy content of this page