जिव्हाळा सेवाश्रमाचा वर्धापनदिन १३ व १४फेब्रुवारी ला
विविध कार्यक्रमांचे आयोजन कुडाळ :कुडाळ तालुक्यातील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळीच्या जिव्हाळा सेवाश्रमचा सातवा वर्धापनदिन रायवाडीमाड्याचीवाडी येथे १३ व १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.“जिव्हाळा सेवाश्रम” च्या यशस्वी वाटचालीस ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षाच्या कालावधीत आपणा सर्वांच्या सहकार्याने व सदिच्छाने जिव्हाळा सेवाश्रमाने सर्वांच्या…
