आचरा- डोंगरेवाडी येथे महिलेची गळफास लावून आत्महत्या
मालवण दि प्रतिनिधीआचरा डोंगरेवाडी येथील सुलोचना विजय चिरमुरे या ६५ वर्षीय वृद्ध महिलेने आपल्या राहत्या घरात लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे या बाबतची खबर तिचा मुलगा भगवान चिरमुले यांनी आचरा पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आचरा डोंगरेवाडी…
