सावंतवाडी भाजपच्या वतीने शहराध्यक्ष अजय गोंदावळेंचा वाढदिवस साजरा…

⚡सावंतवाडी ता.१०-: येथील भाजपच्यावतीने शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या सह भाजपचे इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिली. श्री. परब यांच्या कार्यालयात हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित, दिलीप भालेकर,केतन आजगावकर, विनोद सावंत, बंटी जामदार, सत्यवान बांदेकर ,ज्ञानेश्वर पाटकर,सनी जाधव ,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page