कुडाळ :
कॉलेजची सॅग प्रॅक्टिकल रूमच्या बाहेर ठेवून गेली असताना विद्यार्थिनीची ही सॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना कुडाळ येथील एका महाविद्यालयात गुरुवारी सकाळी 11:00 च्या सुमारास घडली. सॅग चोरून नेणारी व्यक्ती अनोखी व अज्ञात असून या विद्यार्थिनी दिलेल्या फिर्यादीनुसार या अज्ञात युवका विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉलेज युवतीची सॅग अज्ञाताने चोरली
