Headlines

तालुक्यातील ग्रामीण भागातील वीज यंत्रणा सुरळीत करा…

अन्यथा आंदोलन: आशिष सुभेदार यांचा उपअभियता यांना निवेदनद्वारे इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी तालुक्यात सध्या वीज वितरण कंपनीचे तीन तेरा वाजले आहेत. माडखोल, ओटवणे, कोलगाव सांगेली, मळगाव बहूतांशी ग्रामीण भागात वीज तारा सातत्याने तुटून अपगघाताचे प्रसंग उद्भवत आहेत. पावसाळ्यापुर्वी योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे तसेच मेंटनन्सचीं कामे वेळेत न केल्याने ही भयानक परिस्थिती उद्भवली असून माणसे…

Read More

संस्कारक्षम समाज निर्मिती करण्यात गुरूंचा वाटा महत्त्वाचा…

प्रा. डॉ. एम. एन. वालावलकरगुरुपौर्णिमा व नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न ⚡बांदा ता.०६-: “जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो तो गुरु, जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, आव्हानावर मात करण्याची क्षमता निर्माण करतो तो गुरु. मानवी जीवनात अनेक घटकांच्या माध्यमातून गुरुचे स्थान लाभत असते. बिन भिंतीची शाळा जगायला शिकवते. निसर्गाच्या साऱ्या जाणीवा माणसाला धडा…

Read More

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत नील बांदेकर प्रथम.

बांदा ता.०६-: अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित, आषाढी एकादशी निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत केंद्र शाळा बांदा नंबर एक मध्ये पाचवीत शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. चित्रकलेचा विषय चंद्रभागेच्या तिरी उभा पांडुरंग असा होता .यामध्ये राज्यभरातून अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता .या सर्व विद्यार्थ्यांमधून नीलने प्रथम…

Read More

तुटलेल्या विद्युतभारित वाहिनीचा शॉक लागून बैल ठार

मळगाव येथील घटना: सुदैवाने शेतकरी बचावला ⚡सावंतवाडी ता.०६-: मळगाव कुंभारवाडी येथे शेतात गुरांना चारायला नेले असताना तुटलेल्या विद्युतभारित वाहिनीचा शॉक लागून बैल जागीच ठार झाला. ही घटना आज सकाळी सातच्या सुमारास घडली. न्हानू दशरथ खडपकर (रा. कुंभारवाडी) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. बैल तडफडत असलेला पाहून त्याच्या दिशेने धावत जाताना तुटलेली विद्युत वाहिनी पाहून बाजूला…

Read More

तरुणाईच्या गळ्यातील ताईत लावणी क्वीन गौतमी पाटील सिंधुदूर्ग च्या प्रेमात

इन्सुली घाटीत केले फोटो सेशन बांदा ता.०६-: आपल्या नृत्यविष्काराने व सौन्दर्याने रसिकांच्या मनावर भुरळ घालणारी लावणी क्वीन गौतमी पाटील सिंधुदुर्गतील निसर्गाच्या प्रेमात पडली आहे. सावंतवाडी येथून गोव्यात कार्यक्रमासाठी जाताना इन्सुली घाटात काही काळ थांबून तिने फोटोसेशन केले. सिंधुदुर्गचे निसर्ग सौन्दर्य हे अवर्णनीय आहे. त्यामुळे येथील पर्यटन स्थळांची सर्वांनाच भुरळ पडते. आपल्या आलिशान मोटारीतून सावंतवाडी येथून…

Read More

तिलारीनगर येथे ट्रक कलंडला

सुदैवाने जीवितहानी नाही ⚡दोडामार्ग ता.०६-: तिलारीनगर येथील एका चढतीवर लोखंडी ट्युब घेवुन जाणार ट्रक चढत नसल्याने चालकाने तो परत खाली घेण्याचा प्रयत्न करत असताना आताच नवीन केलेल्या साईटपट्टीत जावुन रुतला व एका थोडासा कलंडल्यासारखा झाला परंतु सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.हा ट्रक तामिळनाडु येथील असल्याचे समजते या पुर्णपणे लोखंडी ट्युब भरल्या होत्या तो तिलारीघाट…

Read More

लठ्ठपणा कमी करण्यासाठी ११ जुलै पासून योग वर्ग

पतंजली योग समितीचे मोफत आयोजन बांदा/प्रतिनिधीपतंजली योगपीठ हरिद्वार संचलित पतंजली योग समिती बांदा यांच्यावतीने लठ्ठपणा असणाऱ्यांसाठी ११ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत मोफत योगवर्ग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील आनंदी मंगल कार्यालयात सकाळी ५.३० ते ७ व सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे.बांदा शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या…

Read More

बिळवस सातेरी जलमंदिर जत्रेच्या नियोजनासाठी बैठक संपन्न

८ रोजी होणाऱ्या बैठकीला भाविकांसाठी सुयोग्य रांगांचे नियोजन:सहकार्य देण्याचे पोलीस निरीक्षक यांचे आश्वासन मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिराचा वार्षिक आषाढी जत्रोत्सव दि. ८ जुलै रोजी साजरा होणार असून आज सायंकाळी सातेरी मंदिरात जत्रा नियोजन आढावा बैठक पार पडली. दर्शन रांगांची सुयोग्य व्यवस्था करण्यात येऊन भाविकांना पावसामुळे त्रास होऊ नये याचीही…

Read More

हवामान खात्याचा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

सर्व विभागांनी समन्वयाने कामकाज करावे-: मच्छिंद्र सुकटे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: अतिवृष्टी लक्षात घेता सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे व कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाच्या (02362) 228847 या संपर्क क्रमांकावर तात्काळ माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले. प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दि 5 जुलै…

Read More

जिल्ह्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

नागरिकांनी दक्षता घ्यावी: आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई याच्यांकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात दि. 5 जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला असून, जिल्ह्यासाठी रेड अलर्ट (204 मी.मी. पेक्षा जास्त पाऊस) हवामान विभागामार्फत जाहीर करण्यात आलेला आहे. दिनांक 6 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची…

Read More
You cannot copy content of this page