आंबोली धबधबा परिसरात पर्यावरणास बाधा पोहचविणाऱ्यांवर कारवाई
उप वनसंरक्षक एस.नवकिशोर रेड्डी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की, धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात तसेच वनहद्दीत कचरा करु नये. वनास व पर्यावरणास बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य करु नये. भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव अधिनियम 1972 या कायद्यांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विशेषतः भारतीय वन…
