डॉ श्रीपाद पाटील नवीन जिल्हा शल्य चिकित्सक
डॉ नागरगोजे यांची पदोन्नतीने कोल्हापूर येथे बदली ओरोस ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांची पदोन्नतीने कोल्हापूर उपसंचालक या पदावर बदली झाली आहे. तर येथील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांना जिल्हा शल्य चिकित्सक पदी बढती देत शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात नियुक्ती दिली आहे.डॉ पाटील यांनी शासकीय आरोग्य…
