विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने
ओरोस ता.०४-: राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्यावतीने 4 जुलै, 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर देशव्यापी मागणी दिनाच्या अनुषंगाने दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत जुनी पेन्शन योजना सत्वर लागु व्हावी, पी एफ आर डी ए कायदा रद्द करावा, आठव्या वेतन आयोगाचे गठन करा, कंत्राटी व अंशकालीन कर्मचारी यांच्या सेवा नियमीत करा यांसह इतर सर्व प्रलंबित मागण्या संदर्भात घोषणा देऊन…
