अजित पवार सध्यातरी गद्दार नाहीत

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले;ते अजूनही शरद पवार यांना नेते मानतात

⚡सावंतवाडी ता.०४-: अजित पवार हे भाजपासोबत सत्तेत गेले असले तरी आजही ते शरद पवार हेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे सांगत आहेत त्यामुळे आम्ही त्यांना गद्दार म्हणू शकत नाही उद्या ते आपल्या भूमिका बदलल्यास आम्ही त्यांना गद्दार म्हणू अशी भूमिका माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मांडली. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते

You cannot copy content of this page