वेंगुर्ले बेळगाव रस्त्याचे काम निकृष्ट

ठेकेदारावर कारवाई करा;भाजपच्या रवींद्र मडगावकर यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी

⚡सावंतवाडी ता.०४-: येथील वेंगुर्ला बेळगाव महामार्गाचे झालेले निष्कृष्ट दर्जाचे काम लक्षात घेता संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी आज येते भाजपाचे आंबोली मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागकडे निवेदनद्वारे केली आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब,मनोज नाईक,आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page