वैभववाडी काँग्रेसने सुद्धा कर्नाटक विजयाचा लुटला आनंद
वैभववाडी संजय शेळकेकर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.याचा आनंद रविवारी वैभववाडी संभाजी चौकात तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पेढे भरून जल्लोष केला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर ,महिला तालुकाध्यक्ष माजी सभापती मीनाताई बोडके, दिलीप नारकर, वसंत नाटेकर अहमद हमीद बोबडे, फजल आ रहिमान चोचे,गौस आमिन बोबडे, आशिप बदृदिन बोबडे, मुस्तफा रम्दुल, तन्वीर…
