शाळांमध्ये शिक्षक दिले नसल्याने आंदोलन छेडणार
रुपेश राऊळ: तालुक्याच्या कार्यकारणी बैठकीत शिक्षण मंत्र्यांना दिला इशारा ⚡सावंतवाडी ता.०३-:शिंदे – फडणवीस सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. तसेच स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर गद्दारी करूनही जनतेला न्याय देऊ शकेल नाहीत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील गावागावात जनतेच्या दरबारात जनजागृती करा. शिक्षणमंत्री दिपक…
