डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे उपजिल्हा रुग्णालयात हजर
माजी नगरसेवकांसह राजा शिवाजी चौक मित्रमंडळाकडून स्वागत ⚡सावंतवाडी ता.०३-: येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज नव्याने उप अधीक्षक म्हणून हजर झालेले डॉक्टर ज्ञानेश्वर ऐवाळे यांचे माजी नगरसेवकांसह राजा शिवाजी चौक मित्रमंडळाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माटेकर माजी नगरसेवक सुरेश भोगटे माजी नगरसेवक विलास जाधव उपाध्यक्ष बंड्या तोर्षेकर विजय पवार संजय…
