Headlines

कृषी विभागामार्फत आता वैयक्तिक शेततळे योजना…

विजयकुमार राऊत; शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन ⚡ओरोस ता.१५-: जिल्ह्याची शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी हमखास सिंचन सुविधा शेतकऱ्यांकडे असावी लागते. त्यामुळे कृषी विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे ही योजना राबविण्यात येत आहे. या शेततळ्यातील पाण्याचा वापर करून फळबाग,…

Read More

स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर ३१ मे ला होणार सेवेतून निवृत्त…

⚡सावंतवाडी ता.१५-: गेली २२ वर्षे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात प्रामाणिकपणे सेवा देणारे प्रसुती विभागाचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे येत्या 31 मे ला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांचे रिक्त पद भरण्यासाठी राजकीय नेते, संघटना आदींनी शासन दरबारी , प्रयत्न करणे गरजेचे आहे. दोडामार्ग वासियांची तातडीची गरज म्हणून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून दोडामार्ग या ठिकाणी बदलीपर गेलेले स्त्रीरोगतज्ञ…

Read More

बांद्यात स्वराज्य प्रतिष्ठानच्या वक्तृत्व स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद..

बांदा ता.१५-: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. येथील बांदा केंद्रशाळेत ही स्पर्धा संपन्न झाली. पहिली ते चौथी गटासाठी ‘छत्रपती संभाजी महाराज’ हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात नील बांदेकर, पवित्रा कदम, भक्ती केळुस्कर यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. सर्वज्ञ…

Read More

अपहार व फसवणूक प्रकरणी पाच जणांची निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.१५-: पडेल ग्रामपंचायतिचे सरपंच सौ. रुपाली तानावडे , ग्रामसेवक श्री. अनिल कांबळी यांनी श्री. सईद होलसेकर, श्री. विश्वनाथ मिठबावकर व मिथिलेश सुकी यांच्याशी संगनमत करून शासनाची रक्कम रुपये ५,०८,०००/- एव्हढया रक्कमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी मुख्य न्याय दांडाधिकारी ओरोस यांनी सर्व आरोपिंची निर्दोष मुक्तता केलीआरोपींच्या वतीने अँड. परिमल नाईक, अँड. प्रकाश बोडस…

Read More

वैभववाडी काँग्रेसने सुद्धा कर्नाटक विजयाचा लुटला आनंद

संभाजी चौकात पेढे वाटत केला जल्लोष वैभववाडी संजय शेळकेकर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.याचा आनंद रविवारी वैभववाडी संभाजी चौकात तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पेढे भरून जल्लोष केला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर ,महिला तालुकाध्यक्ष माजी सभापती मीनाताई बोडके, दिलीप नारकर, वसंत नाटेकर अहमद हमीद बोबडे, फजल आ रहिमान चोचे,गौस आमिन बोबडे,…

Read More

जीवनाच्या आलेखात डांगमोडे गावच्या प्राथमिक विद्यामंदिराचे स्थान मोठे

जिल्हापरिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे प्रतिपादन ⚡मालवण ता.१४-: जिल्हा परिषद शाळा ही कायम स्मरणात राहते. याच शाळांमधून अनेकजण विविध क्षेत्रात पुढे आले असल्याने जि. प. शाळांना अनन्यसाधारण महत्व आहे. डांगमोडे येथील प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा शतकोत्सव साजरा करत आहे ही आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट आहे.मसुरे डांगमोडे गावच्या प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतूनच आपण ज्ञानार्जन…

Read More

राज्य क्रिकेट स्पर्धेच्या जिल्हा संघात एम् क्रिकेट अकादमीच्या ८ खेळाडूंचा समावेश

१६ वर्षाखालील स्पर्धा उद्यापासून होणार सुरू ⚡सावंतवाडी ता.१४-: महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाखालील १५ मे पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ जणांच्या संघात एम् क्रिकेट अकादमी सावंतवाडीच्या ८ खेळाडूंचा समावेश आहे. यात साजिल खतीब, ईशांत कुबडे, अथर्व तोरस्कर, रुद्रेश कर्णिक, मंथन नाईक, आर्यन दुधवडकर, पार्थ नर, साहिल नाटलेकर यांचा समावेश आहे….

Read More

खेळामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते

तहसीलदार स्वाती देसाई यांचे प्रतिपादन ⚡देवगड ता.१४-: खेळ कोणताही असो खेळ खेळल्यामुळे शारीरिक विकास शकतो व मानसिकता प्रबळ बनते खेळ ही एक शारीरिक कला आहेस किमान अर्धा ते एक तास केले पाहिजे खेळामुळे चपळता वाढते आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात आणि त्यासोबतच आपला व्यक्तिमत्व विकास घडतो खेळ हा शालेय जीवनासाठी महत्त्वाचा भाग…

Read More

श्रीरंग फाउंडेशनकडून मायलेकींचा कौतुकाचा सोहळा साजरा

मदर्स डे निमित्त आयोजन ⚡देवगड ता.१४-: राज्यातील अंध, दिव्यांग, अॅसिड व्हिक्टिमसहिंत विविध वंचित घटकासोबत काम करणारी श्रीरंग फाऊंडेशनने ‘मदर्स डे’च्या निमित्ताने ‘मायलेकीं’च्या कौतुकाचा सोहळा साजरा केला. सदर कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री लक्ष्मी नारायण देवालय येथे झाला. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली माऊली-नानी आणि तिची लेक, महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा जपत आपल्या प्रदेशातील पांरपारीक लोककलेला एक वेगळी…

Read More

प्राथमिक शिक्षक पतपेढीसाठी जिल्ह्यात चुरशीचे मतदान

९४.०३ टक्के मतदारांनी केले मतदान;उद्या सकाळी नऊ वाजता मतमोजणी… ओरोस ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकार पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे चुरशीचे मतदान झाले आहे. २९८२ पैकी २८०४ मतदारांनी मतदान केले आहे. ९४.०३ टक्के एवढे मतदान झाले आहे. १५ संचालक पदासाठी ३२ उमेदवाराने भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. दरम्यान,…

Read More
You cannot copy content of this page