सिंधुरत्न योजनेमधून कोळंब गावात ट्रान्सफॉर्मर व स्ट्रीट लाईटसाठी १५ लाख रु मंजूर
कोळंब सरपंच सिया धुरी व ग्रामस्थांची होती आ नाईक यांच्याकडे मागणी ⚡मालवण ता.०४-: सिंधुरत्न योजनेमधून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची आमदार वैभव नाईक यांनी शिफारस केलेली कोळंब गावातील दोन विकास कामे मंजूर झाली आहे. यामध्ये कोळंब खडवण नाका येथे १०० केव्ही क्षमतेचा विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविणे या कामासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर कोळंब…
