जि.प.मसुरे नं.१ केंद्रशाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप

⚡मालवण ता.०३-: जि.प.मसुरे नं.१ केंद्रशाळेमध्ये युवा संदेश प्रतिष्ठान आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत विद्यार्थ्याना मोफत वह्या वाटप करण्यात आले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.शितल मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दुखंडे, शिक्षणतज्ज्ञ सन्मेश मसुरेकर, माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ.भक्ती भोगले, केंद्रप्रमुख श्री.नारायण देशमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ.शर्वरी शिवराज सावंत, विनोद सातार्डेकर, गोपाळ गावडे, सौ.रामेश्वरी मगर, संतोष नार्वेकर, नंदादीपक साटम, दीक्षा दुखंडे, शामल आईर, सौ.तोंडवळकर, सायली दुखंडे,हेमलता दुखंडे, लक्ष्मण शिंगरे, लावण्या शिंगरे, स्वरा नार्वेकर, दिनकर दुखंडे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

You cannot copy content of this page