⚡सावंतवाडी ता.०४-: चराठयातील शाळा क्र.१ या शाळेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच प्रचीती कूबल उपसरपंच अमित परब सदस्य सौ मेस्त्री अमर चराठकर एना डिसोझा मीनाक्षी जाधव मीताली उपरकर पावसकर सविलास परब ओमकार पावसकर सूनील परब सदा परब व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
