Headlines

संस्कृत विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार

⚡मालवण ता.०६-: नगर वाचन मंदिर, मालवण व डॉ. नारिंग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्यावतीने मालवण तालुक्यातील दहावीच्या केंद्रातून सेमी इंग्लिश माध्यमात संपुर्ण संस्कृत विषय घेऊन प्रथम चार विद्यार्थी व चार विद्यार्थीनींचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. नगर वाचन मंदिरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी संस्थेचे कार्यवाह नागेश कदम यांनी शिष्यवृत्ती उपक्रमाची माहिती दिली. तर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन…

Read More

जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवारी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार दि. 10 जुलै रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नविन) जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेली आहे. यासभेनंतर 5 वा. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत बैठक, 5.15 वा. मुख्यमंत्री ग्रामसडक…

Read More

समीर नलावडे मित्रमंडळातर्फे कणकवलीत फुटबॉल स्पर्धा

⚡कणकवली ता.०६-: कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने कणकवलीत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा 8 व 9 जुलै रोजी विद्यामंदिर हायस्कुल च्या पटांगणावर संपन्न होणार आहे. प्रथम विजेत्या संघाला रोख रु 10 हजार व चषक तर द्वितीय विजेत्या संघाला रोख रु.5 हजार व चषक पारितोषिक देण्यात येणार आहे. प्रवेश फी 800 रु असून…

Read More

ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत दिगवळे शाळा नं.1चे यश

⚡कणकवली ता.०६-: ब्रिलियंट पब्लिकेशन पुणे आयोजित राज्यस्तरीय ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च स्पर्धा परीक्षेत जि. प.पूर्ण प्राथमिक शाळा दिगवळे नंबर १ या प्रशालेमधील इयत्ता दुसरी मधील प्रज्वल प्रसाद मसुरकर याने १७८ गुण संपादन करून कनेडी केंद्रात प्रथम क्रमांक तर प्रशालेतील सारा महेंद्र तांबे या विद्यार्थिनीने १७२ गुण संपादन करून कनेडी केंद्रात द्वितीय येण्याचा मान पटकावला. कुमार…

Read More

..आणि कणकवली ते किर्लोस एसटीच्या 3 फेर्‍या झाल्या सुरू

⚡कणकवली ता.०६-: कणकवली ते किर्लोस गाडीच्या नियोजित 3 फेर्‍या बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत होती. ही बाब माजी खासदार निलेश राणे यांच्या निदर्शनास ग्रामस्थांनी आणून दिल्यानंतर निलेश राणे यांनी तात्काळ एसटी प्रशासनाशी संपर्क साधत फेर्‍या सुरू करण्याची सूचना केल्याने गैरसोय दूर झाली असल्याची माहिती किर्लोस ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर यांनी दिली. माजी खासदार…

Read More

वाचनामुळे वैचारिक प्रगल्भता येते…

पी.जे.कांबळे :कणकवली नगर वाचनालयात बाल कुमार कट्टयाचे उद्घाटन ⚡कणकवली ता.०६-: पुस्तकांचे सातत्याने वाचन केल्यामुळे वैचारिक प्रगल्भता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनीपुस्तकांचे वाचन करावे. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी,याकरिता कणकवली नगर वाचनालयात बाल कुमार कट्टा हा विभाग सुरु करण्यात आला आहे, याचालाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक तथा वाचनालयाच्या कार्यकारिणीचे सदस्य पी.जे.कांबळे यांनी केले. कणकवली…

Read More

कणकवली – बुधवळे बसफेरी सुरु करावी

विभाग नियंत्रण यांच्याकडे प्रमोद मसुरकर यांची मागणी ⚡कणकवली ता.०६-: कोरोना काळात कणकवली-सांडवे बुधवळे मार्गे जाणारी एसटीची बसफेरी बंद करण्यात आली आहे. सदर बसफेरी अद्यापही बंद असल्याने मठबुद्रुक व बुधवळे गावातील विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने ही बसफेरी पुन्हा सुरु करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे कणकवली शहरप्रमुख प्रमोद मसुरकर यांनी विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांच्याकडे…

Read More

वीज पुरवठा खंडित होण्यामागची समस्या दूर करा

अन्यथा अधिकाऱ्यांना घालणार घेराव;होडावडा माजी उपसरपंच प्रसाद दळवी, प्रसाद परब यांचा इशारा ⚡वेंगुर्ले ता.०६-: वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात सध्या सतत वीज पुरवठा खंडित होत आहे .गावातील विद्युत वाहिनीवरील काही ठिकाणी झाडाच्या फांद्या लाईनला लागून सतत पुरवठा खंडित होत आहे.संबंधित वीजमहामंडळ अधिकारी व कर्मचारी यांनी यांची तात्काळ दखल घेऊन या झाडाच्या फांद्या तोडाव्या. जर न तोडल्यास…

Read More

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस कोर्सच्या तिसऱ्या बॅचसाठी परवानगी

आमदार वैभव नाईक:जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ⚡ओरोस ता.०६-: तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी पूर्णत्वास नेलेल्या सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस कोर्सच्या तिसऱ्या बॅचसाठी वैद्यकीय मूल्यमापन आणि रेटिंग मंडळाने व नॅशनल मेडिकल कमिशनने मंजुरी दिली आहे. २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात १०० विद्यार्थ्यांची हि बॅच असणार आहे. सिंधुदुर्गच्या विकासाच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल असून आरोग्य…

Read More

वृत्तपत्रविद्या पदविका परीक्षेत प्रसन्न सोनुर्लेकर प्रथम

प्रल्हाद मांजरेकर द्वितीय तर दिपक पटेकर तृतीय ⚡सावंतवाडी ता.०६-: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका परीक्षेत कु. प्रसन्न सोनुर्लेकर याने विशेष प्रविण्यासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. श्री. प्रल्हाद मांजरेकर यांनी द्वितीय तर श्री‌. दिपक पटेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर या अभ्यासकेंद्रामार्फत सदर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून…

Read More
You cannot copy content of this page