Headlines

सावंतवाडी तालुक्यातील लोकहिताच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे…

रवी जाधव: पावसाच्या पार्श्वभूमीवर वेधले लक्ष ⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी शहरांमध्ये तसेच इतर आजूबाजूच्या गावांमध्ये लोकहित जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या मागण्यांकडे प्रशासनाने गंभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांनी केले आहे. दरम्यान वादळी पावसाचे असल्याकारणाने प्रशासनाने या सर्व विषयांवर गंभीर यांनी लक्ष द्यावे असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Read More

मंत्री केसरकर यांनी घंटा गाडीसाठी दिला १२ लाखांचा निधी

साईप्रसाद कल्याणकर यांनी केली होती मागणी बांदा/प्रतिनिधीबांदा शहरासाठी कचरा व घंटा गाडी मिळावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा ऊबाठा शिवसेना शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली होती. मंत्री केसरकर यांनी तात्काळ प्रतिसाद देत गाडीसाठी १२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले असून लवकरच बांदा शहरासाठी…

Read More

एस टी अभावी दररोज चार कि मी करावी लागते पायपीट

आरोस विद्याविकास हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची व्यथा:परतीच्या प्रवासावेळी बस सोडण्याची मागणी बांदा/प्रतिनिधीआरोस येथील विद्याविकास हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींना सायंकाळी परतीच्या प्रवासावेळी वेळेत बस नसल्याने, या विद्यार्थिनींना दररोज तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत असल्याची व्यथा या चिमुकल्या विद्यार्थिनींनी पत्रकार संरक्षण समितीचे सिंधुदुर्ग सहखजिनदार मदन मुरकर यांच्याकडे मांडताच पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्ग यांच्यावतीने वेंगुर्ला बस स्थानकप्रमुख विशाल…

Read More

कवयित्री योगिता शेटकर यांचे ८ रोजी आकाशवाणीवर काव्यवाचन

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी येथील कवयित्री योगिता शेटकर यांचे शनिवार दि.८ रोजी सायं.५ वा.सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावरून काव्यवाचन प्रसारित होणार आहे.कु.योगिता या नवोदित कवयित्री असून या बद्दल त्यांचे सिंधुदुर्गच्या साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे. कवयित्री योगिता शेटकर या गेले काही वर्ष निष्ठेने कविता लेखन करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध संस्थांच्या होणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमात त्यांनी आपले…

Read More

शरद पवार यांच्या पाठीशी आपण यापुढेही खंबीरपणे उभे राहू…

नंदकुमार शेठ घाटे:देवगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विशेष बैठक संपन्न ⚡देवगड ता.०६-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे काँग्रेस पक्षापासून चे आपले असलेले संबंध व पक्षकार्य लक्षात घेता शरद पवार हेच आपले ज्येष्ठ मार्गदर्शक व नेते असून त्यांच्या पाठीशी देवगड तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी विविध संस्थांचे संचालक हे गंभीरपणे…

Read More

कुणकेश्वर सोसायटी अध्यक्षपदी निलेश पेडणेकर

राष्ट्रवादीच्या नंदू घाटे यांनी केला सत्कार : देवगडकुणकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसा.चेअरमनपदी निलेश पेडणेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे,: कुणकेश्वर सोसायटीच्या चेअरमन कै मीना बोडाळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदाकरिता ही निवडणूक पार पडली .निलेश पेडणेकर यांची सर्वानुमते करण्यात आली या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस देवगड तालुक्याचे जेष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्या हस्ते त्यांचा पुष्पहार…

Read More

झाड पडल्याने लोखंडी पुल मोडले

सातार्डा भट लावणी येथील घटना सावंतवाडी ता.०६-:मुसळधार पावसामुळे सातार्डा भटपावणी येथील लोखंडी पुलावर आकाशीचे झाड कोसळल्याने लोखंडी पूल मोडला. पूल मोडल्याने भटपावणीतील ग्रामस्थांचा सातार्डा बाजारपेठेतील संपर्क सुटला आहे. या दुर्घटनेतून विलास गोवेकर ( 55 ) हे बालंबाल बचावले आहेत.गुरुवारी सकाळपासून परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरु असताना सकाळी सहा वाजताच्या दरम्यान लोखंडी पुलाच्या बाजूला असलेले आकाशीचे झाड…

Read More

नॅशनल हायवे नजिकचे सुकलेले झाड बनले आहे धोकादायक

वेताळ बांबार्डे येथील सर्व्हिस रोड नजीक आहे झाड ⚡कुडाळ ता.०६-: मुंबई – गोवा महामार्गावरीलवेताळ बांबर्डे मुस्लिमवाडी जवळच्या सर्व्हिस रोडनजिक असलेले मोठे झाड धोकादायक बनले आहे. हे झाड पूर्णतः सुकलेले असून याची उंची जास्त आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून हे झाड सर्व्हिस रोड किंवा महामार्गावर पडू शकते. हे झाड वाहने किंवा पादचारी यांच्यावर पडल्यास मोठी…

Read More

कोंडये येथे गोठा तर तरंदळे कुंदेवाडी रस्त्यावर झाड कोसळले

⚡कणकवली ता.०६-: कणकवली तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. कोंडये येथील बाळकृष्ण पुंडलिक धोपटे यांचा जनावरांचा गोठा वादळी वाऱ्यासह पावसामुळे पडून ४० हजारांचे नुकसान झाले आहे.नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाच्या वतीने करण्यात आला आहे.तर तरंदळे कुंदेवाडी येथे झाड पडून वाहतूक बंद होती.अखेर तलाठी श्रीमती कडूलकर यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांच्या सहकार्याने झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यात…

Read More

कणकवली – नरडवे मार्गावर एसटी- दुचाकी भीषण अपघातात दोघे ठार

⚡कणकवली ता.०६-: कणकवली – नरडवे मार्गांवरीलकणकवली रेल्वे स्टेशन नजिक शिवशकीनगर येथे एस.टी. बस व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील सागर मारुती घाडीगावकर (२७,रा. हरकुळ, बोंडकवाडी )व सुनील सूर्यकांत ठाकूर(४५,रा. हरकुळ, काळेथरवाडी )या दोघांचे अपघाती निधन झाले आहे. हा अपघात सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की,हरकुळ बुद्रूक येथील सुनील ठाकूर…

Read More
You cannot copy content of this page