सावंतवाडी तालुक्यातील लोकहिताच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे…

रवी जाधव: पावसाच्या पार्श्वभूमीवर वेधले लक्ष

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी शहरांमध्ये तसेच इतर आजूबाजूच्या गावांमध्ये लोकहित जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या मागण्यांकडे प्रशासनाने गंभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांनी केले आहे.

दरम्यान वादळी पावसाचे असल्याकारणाने प्रशासनाने या सर्व विषयांवर गंभीर यांनी लक्ष द्यावे असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page