Headlines

भाऊ गुराम यांच्या स्मरणार्थ मुलाने केले छत्री वाटप

गुरामवाड ग्रामपंचायत येथे राबविला उपक्रम मालवण (प्रतिनिधी) कै. भाऊ गुराम यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र दिलीप रामचंद्र गुराम यांनी ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य, साहाय्य सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सर्व ग्रा. प. कर्मचारी, व सर्व आशा स्वयंसेवीका यांना गुलाब पुष्प देऊन छत्री, पेढे, लक्ष्मीची प्रतिमा भेट देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच यावेळी गावातील…

Read More

दालनात अधिकारी नसल्याने काँग्रेसने निवेदन चिकटविले भिंतीला

मालवण वीज वितरण कार्यालयातील प्रकार:भरमसाठ वीज बीलांबांबत व्यक्त केली नाराजी मालवण ता.०७-: वाढीव वीज दरामुळे वीज ग्राहकांना जुलै महिन्यात दुप्पट ते तिप्पट रक्कमेची वीज बिले आल्याने याबाबत युवक काँग्रेसतर्फे निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते मालवण वीज वितरण कार्यालयात गेले असता कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपले निवेदन अधिकाऱ्यांच्या कक्षाच्या भिंतीला चिकटवून नाराजी व्यक्त…

Read More

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करा

खासदार विनायक राऊत* ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: महामार्गावरील होणारे अपघात कमी करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. काळे यांनी अपघात आणि रस्त्यांबाबतची माहिती संगणकीय सादरीकरणातून दिली. खासदार श्री. राऊत म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिका रस्त्यांवर दिसल्या पाहिजेत.त्याची अंमल- बजवणी आजपासून करा. ज्या ज्या ठिकाणी अवैधरित्या मिडल…

Read More

जलयुक्त ची कामे युध्दपातळीवर सुरु करा

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०७-: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या तालुका निहाय गावांमध्ये युध्दपातळीवर कामे सुरू करावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. जलयुक्त शिवार अभियानाची आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी आज घेतली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रशिक्षणार्थी आय. एस. करिष्मा नायर, प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे,…

Read More

जिल्ह्यातील नव्वद टक्के कार्यकर्ते शरद पवारांसोबत…

अमित सामंत; अबिद नाईक हे क्रियाशील सदस्यच नव्हते.. ⚡कुडाळ ता.०७-: अबिद नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्यच नव्हते, असा मोठा गौप्यस्फोट आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के राष्ट्रवादी कार्यकर्ते पक्षप्रमुख शरद पवारांसोबतच आहेत असा दावा सुद्धा अध्यक्ष अमित सामंत यांनी केला आहे. २…

Read More

मळेवाड-आरोंदा रस्त्यावरील धोकादायक काँक्रीट उखडले

अपघात होण्याची दाट शक्यता : उपाययोजना करण्याची वाहनधारकांतून मागणी ⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड-आरोंदा रस्त्यावर खरी येथे उतारावर पाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्ता खोदण्यात आला. त्यानंतर काँक्रीटीकरण केले मात्र सद्यस्थितीत काँक्रीट उखडून त्याठिकाणी खड्डे पडले आहे. कोणताही अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक तसेच ग्रामस्थांमधून होत आहे. चार पाच दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मळेवाड-आरोंदा रस्त्यावरील खरी येथे असलेला…

Read More

मळेवाड तलाठी मोरे यांचा बदली निमित्त सत्कार

सावंतवाडी –सावंतवाडी मळेवाड तलाठी सचिन गोरे यांचा मळेवाड येथे आज सत्कार करून त्याना निरोप देऊन पुढील वाढदिवसासाठी गावाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावासाठी गेली दीड पावणे दोन वर्ष स्वतंत्र तलाठी नव्हते.यामुळे मळगाव तलाठी म्हणून कार्यरत असलेले सचिन गोरे यांच्याकडे प्रभारी मळेवाड तलाठी म्हणून कार्यभार होता मळेवाड तलाठी म्हणून काम करत असताना गोरे…

Read More

संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त 14 जुलै रोजी भरगच्च कार्यक्रम

रक्तदान शिबिर,विद्यार्थ्यांचा सत्कार,आशा सेविकांचा होणार सत्कार कणकवली ता.०७-; शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश पारकर मित्रमंडळ दरवर्षी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम गेले 25 वर्षे सातत्याने केले जात आहेत. या वर्षीही विविध कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले.14 जुलैला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त कै. सुबोध टिकले यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले आहे.रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली…

Read More

शिवानी घोगळेचे जी पॅट परीक्षेत यश

⚡कणकवली ता.०७-: विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल कणकवली येथील चतुर्थ वर्ष बी फार्मसीची विद्यार्थिनी शिवानी दत्तात्रय घोगळे हिने जी पॅट २०२३ परिक्षेमध्ये यश संपादन केले. या परिक्षेसाठी तिला जी पॅट समन्वयक प्रा. सचिन गोरड व इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Read More

मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सतर्क राहून दक्षता घ्यावी:आर. जे. पवार

⚡कणकवली ता.०७-: जिल्ह्यात ७ ,८ व ९ जुलै या कालवधीत मुसळधार पावसाची शक्यता (यलों अलर्ट) वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहून दक्षता घेण्याचे आवाहन कणकवली तहसिलदार आर. जे. पवार यांनी केले आहे. या कालावधीत मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा….

Read More
You cannot copy content of this page