काका कुडाळकर यांची पक्षातून नव्हे तर राजकारणातूनच हकालपट्टी करणे योग्य होईल
राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षअनंत पिळणकर यांचा टोला ⚡कणकवली ता.०८-: अनेक पक्षाची चव आणि एका रात्रीत तीन पक्ष बदलणाऱ्या काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेवर बोलण्यापेक्षा आपल्या आतापर्यंतच्या राजकीय कारकीर्दीचा लेखाजोखा घ्यावा नंतरच कोण निष्क्रिय हे बोलावे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना आणि कार्यप्रणाली माहीत नाही त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही,असा टोला राष्ट्रवादी…
