Headlines

कट्टा नं. १ प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळले ; मुलांच्या जीवितास धोका निर्माण…

शिवसेना ठाकरे गट आक्रमक:आंदोलन छेडण्याचा दिला इशारा ⚡मालवण ता.०८-: मालवण तालुक्यातील कट्टा येथील प्राथमिक केंद्रशाळा कट्टा नं. १ च्या इमारतीचे छप्पर कोसळले आहे. त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणाऱ्या छोट्या मुलांचा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या इमारतीच्या छप्पराची दुरुस्ती तातडीने करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे शाखाप्रमुख देवदास रेवडेकर यांनी…

Read More

संजय गांधी निराधार अनुदान समिती समितीच्या पहिल्याच बैठकीत 40 प्रस्तावांना मंजुरी…

महेश मांजरेकर:पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेन … मालवण ता.०८-: संजय गांधी निराधार अनुदान समिती समितीच्या पहिल्याच बैठकीत 40 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यापुढेही जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना या योजनांचा लाभ देण्यात येईल. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडेन…

Read More

मालवणात मनसेतर्फे १० रोजी ‘एक सही संतापाची’ आंदोलन

⚡मालवण ता.०८-: महाराष्ट्रात सध्या घडणाऱ्या राजकीय नाट्यामुळे सर्वसामान्य जनतेत संताप व्यक्त होत आहे. या संतापाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मालवणच्या भरड नाक्यावर सोमवारी दि. १० जुलै रोजी ‘एक सही संतापाची’ हे अनोखे आंदोलन छेडण्यात येणार आहे. याबाबत मनसेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, सध्याची राजकीय परिस्थिती बघता संपूर्ण राजकारणाचा महाराष्ट्रामध्ये चिखल…

Read More

इन्सुली येथे सग्रह सवास्तु शिखर कलश प्रतिष्ठा समारंभ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

⚡बांदा ता.०८-: श्री देव पाटेकर मंदिर इन्सुली कोठावळेबांध येथे सग्रह सवास्तु शिखर कलश प्रतिष्ठा समारंभ 10 व 11 जुलै रोजी होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी 10 रोजी श्री गणेश पूजन, पुण्याहवचन, कार्यारंभ देवता आवाहन, पूजन, हवन, कलश शुद्धी होणार आहे. मंगळवारी 11 रोजी आवाहित देवता पूजन,…

Read More

दिव्य ज्योती प्रशालेत पदवी समारंभ उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.०८-: “आजचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. क्षेत्र कोणतेही असो ,त्यात स्पर्धा ही आहेच.या स्पर्धेत टिकण्यासाठी आपण नेहमीच सज्ज असले पाहिजे. आपल्यातील गुणवत्ता शोधून त्या क्षेत्रात प्रगती साधा .तुमच्या मार्गदर्शक शिक्षकांच्या मदतीने तुमच्यातील संधी व कमतरता यांचा अभ्यास करा आणि तुमच्यातील कमतरतेचे गुणवत्तेत रूपांतर करा. तुमच्यातील कौशल्य विकसित करण्यासाठी शाळा वेळोवेळी तुम्हा विद्यार्थ्यांना व्यासपीठ…

Read More

जीपॅट-२०२३ मध्ये यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे घवघवीत यश

९ विद्यार्थी ऑल इंडिया रँकमध्ये चमकले ⚡सावंतवाडी ता.०८-: जीपॅट २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने सलग पाचव्या वर्षी या राष्ट्रीय परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. महाविद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थी ऑल इंडिया रँकमध्ये चमकले आहेत. यामध्ये अल्फिया समीर बेग ९९.३१, ,नम्रता मंगेश घाडी ९८.११, तन्वी लक्ष्मण राऊळ ९७.१६, नरेश बजरंग ताम्हणकर…

Read More

श्रावण नंबर 1 शाळेतील रंगभरण स्पर्धेत लीसा, प्रचिती व कार्तिक प्रथम

⚡कणकवली ता.०८-: महात्मा गांधी विद्यालय श्रावण नंबर 1 ता.मालवण या शाळेत चालू शैक्षणिक वर्षातील पहिली मासिक रंगभरण स्पर्धा संपन्न झाली. यावेळी चित्रकार श्रावी श्रीकृष्ण पराडकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले. या स्पर्धेला एकूण 42 विद्यार्थी सहभागी झाले होते. या रंगभरण स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना तिन्ही गटात वेगवेगळी चित्रे मुख्याध्यापक स्मिता किंजवडेकर यांनी पुरवली. या…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा सोशल मीडिया कार्याध्यक्षपदी विजय गावकर…

उपाध्यक्षपदी हेमंत मराठे,अमित खोत; मराठी पत्रकार परिषदेकडून निवड सावंतवाडी ता.०८-:येथील सिंधुदुर्ग जिल्हासोशल मीडियाच्या कार्याध्यक्षपदी विजय गावकर तर उपाध्यक्षपदी हेमंत मराठे व अमित खोत यांची निवड करण्यात आली आहे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख व किरण नाईक यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर यांनी ही निवड केली आहे.निवड झालेल्या तीनही पदाधिकाऱ्यांचे श्री टेंबकर व तालुका…

Read More

जिल्हाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या व्यक्तिला क्रियाशील सदस्य कोण आहेत हे माहीत नसणे दुर्दैवी…

अबिद नाईक:पक्षाकडून सदस्य करण्यासाठी दिलेली पुस्तके उशाला घेऊन झोपणाऱ्यांना कोण सदस्य आहेत आणि कोण नाही ते काय कळणार ..? ⚡कणकवली ता.०८-: जिल्हाध्यक्ष पद सांभाळणाऱ्या व्यक्तिला क्रियाशील सदस्य कोण आहेत हे माहीत नसणे दुर्दैवी आहे. अशा व्यक्तिची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदी राहण्याची पात्रताच नाही. या कार्यपद्धतीमुळेच जिल्ह्यात पक्षाची वाताहात झाली असल्याची टिका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद…

Read More

मळगावात शाळा काॅलेज ते शेतकरी बांध उपक्रम…

राजन तेलींच्या हस्ते उद्घाटन: विद्यार्थ्यांना रेनकोटे वाटप ⚡सावंतवाडी ता.०८-: येथील माळगाव इंग्लिश स्कूल येथे सहयोग ग्रामविकास मंडळ, गरड माजगांव व तालुक्यातील महाविद्यालये आणि माध्यमिक विद्यालयांचा सहकार्याने शाळा कॉलेज ते शेतकरी बांध उपक्रमाचे आज उद्घाटन माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले . दरम्यान यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. यावेळी…

Read More
You cannot copy content of this page