नियंत्रण गमावलेल्या एसटी बस ची दुचाकीला धडक
दोघे गंभीर ; दुकानशेडचेही झाले नुकसान ⚡देवगड ता.०८-: देवगड आगाराची देवगड वानिवडे ही प्रवासी फेरी (एमएच २०बीएल ४०७८)देवगड हुन तळेबजार या मार्गावर जात असताना दिर्बादेवी थांब्याजवळ आली असता समोरील वाहनास ओव्हरटेक करीत असताना चालकाला वेगावर नियंत्रण न राखता आल्याने रा.प. बस उजव्या बाजूला जाऊन ज्यूपिटर दुचाकी(एम एच ०७ -ए एम ९१९०) गाडीला धडकली व गंभीर…
