Headlines

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कासार्डे येथे गुरुवारी तलाठी भरती पूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन…

⚡वैभववाडी ता.०९ संजय शेळके-: कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कासार्डे येथे गुरुवार दि. 13 जुलै रोजी तलाठी भरती पूर्व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानिमित्त आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून करिअर मेकर अकॅडमी मुंबईचे संचालक प्रा. संजय मोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या…

Read More

माजगाव कासारवाडा शाळेतील मुलांना छत्र्या वाटप

विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत सावंत यांचा पुढाकार सावंतवाडी,दि.९ जुलै (प्रतिनिधी)शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख विक्रांत विकास सावंत यांच्यावतीने माजगाव कासारवाडा शाळा नंबर २ च्या मुलांना छत्र्या वाटप करण्यात आल्या.यावेळी महिला तालुका संघटक भारती कासार, शाखा संघटक नरहरी शिरोडकर ,शाखा संघटक सपना पेडणेकर व शाळेतील शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

बंदर जेटी येथील जि प विश्रांतीगृहाचे होणार नूतनीकरण

जिल्हा परिषद सेस फंडातून निधी मंजूर:आ वैभव नाईक यांचा पाठपुरावा मालवण ता.०९-:मालवण बंदर जेटी नजीक असलेल्या जिल्हा परिषद विश्रांतीगृहाच्या नुतनीकरणासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून १५ लाख रु. मंजूर झाले आहेत. आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यातून हा निधी मंजूर झाला आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. मालवण बंदर…

Read More

अज्ञात रोगाने दोन दिवसांत ११ गुरे मृत

चिंदर येथील प्रकार:पुणे येथे तपासणीसाठी पाठविले नमुने मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील चिंदर गावात दोन दिवसात अज्ञात रोगामुळे तब्बल ११ गुरे दगावल्याची घटना घडली असून गुरे दगावत असल्याचे समजल्यानंतर रविवारी सकाळी जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. स्वप्नील अंबी यांच्या समवेत पशू वैद्यकीय पथक चिंदर येथे दाखल झाले होते या पथकाने मृत्यू झालेल्या जनावरांचे शविच्छेदन करून तपासणीसाठी…

Read More

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे गुणवंतांचा सत्कार…

⚡मालवण ता.०९-: माता काशीबाई मेमोरियल चॅरिटेबल स्ट्रस्ट संचालित भरतगड इंग्लिश मिडियम स्कूल मसुरे या प्रशालेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले . यावेळी संस्था अध्यक्ष प्रकाश परब यांनी मार्गदर्शन करताना विध्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी प्रशालेतील मागील वर्षात राज्य,…

Read More

संविता आश्रम व दिविजा वृध्दाश्रमास केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उद्योजक राजू मानकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी ⚡कणकवली ता.०९-: कणकवली शहरातील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मानकर यांनी सामाजिक बांधिलकीतून पणदूर येथील संविता आश्रमाला व असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन चे दिविजा वृध्दाश्रम येथे जीवनावश्यक साहित्य तर रा. बा. उचले जि. प. शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू तसेच खाऊ वाटप केले. यावेळी उद्योजक राजू…

Read More

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज पासून दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे दि. 9 व 10 जुलै 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.9 जुलै 2023 रोजी रात्रौ. 08.50 वा. मोपा विमानतळ, गोवा येथून मोटारीने लतीफ बेग गार्डन हॉल, सावंतवाडी कडे प्रयाण. रात्रौ. 9.15 वा. वन भोजन कार्यक्रमास उपस्थिती….

Read More

जीवनात कोणीही बना ,पण जे बनाल ते सर्वोत्तम बना…

आम.वैभव नाईक:कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचा ६९ वा वर्धापनदिन उत्साहात ⚡कणकवली ता.०९-: जीवनात यशस्वी होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी अभ्यास करा. जीवनात कोणीही बना ,पण जे बनाल ते सर्वोत्तम बना असा संदेश प्रमुख पाहुणे आम.वैभव नाईक यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला. तसेच कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेला शाळा विकासासाठी रू. ५…

Read More

उमेदवार कोण याची चर्चा नको, देतील त्याला मताधिक्याने निवडून द्यायचेय…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन:मोदी @ ९ अंतर्गत सिंधुदुर्गनगरीत संपन्न झाली संवाद बैठक सिंधुदूर्गनगरी ता.०९-: मोदी @9 अभियान राबविण्यात येत आहे यानिर्मितभाजपाची कार्यकर्ता सवाद बैठक ओरोस शरद कृषी भवन येथे झाली या ‘टिफिन पार्टी’ बैठकीलाकेंद्रीयमंत्री नारायण राणे यांची उपस्थिती होती केंद्रीयमंत्री नारायण राणे यानी आपल्या भाषणा मध्ये मोदी @9 अभियान प्रमोद जठार यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी…

Read More

आठवडा बाजाराच्या नव्या जागेत झाडांच्या फांद्या तुटून पडत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता…

पालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी:हाॅकर्स संघटनेचे अध्यक्ष संदीप निंबाळकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.०९-: येथील आठवडा बाजाराच्या नव्या जागेत असलेल्या झाडांच्या फांद्या तुटून पडत असल्यामुळे आठवडा बाजारादिवशी अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे गेल्या दोन ते तीन दिवसात घडलेल्या पावसामुळे झाडांच्या काही फांद्या तुटून पडल्याचे चित्र सद्यस्थितीत आहे. दरम्यान याबाबत पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून…

Read More
You cannot copy content of this page