नुकसानग्रस्त व गरजूंना मंत्री दीपक केसरकर यांच्यामार्फत मदत
⚡वेंगुर्ला ता.१०-: तालुक्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे घरावर झाड पडून तसेच शॉर्टसर्किट होऊन नुकसान झालेल्या कुटुंबांना तसेच वैद्यकीय उपचारासाठी व कॅन्सरने निधन होऊन छत्र हरपलेल्या कुटुंबाला शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्यातर्फे व वेंगुर्ला तालुका शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या घरी जाऊन आर्थिक मदत करण्यात आली.गेले 2 दिवस पडणा-या पावसामुळे तालुक्यात ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना…
