Headlines

कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन 28 रोजी सभा

⚡कणकवली ता.२६-: कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 28 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता पेन्शनर भवन,पोलीस स्टेशननजीक,मठकर कॉम्प्लेक्सचे मागे,आचरा रोड,कलमठ कणकवली येथे आयोजित केली आहे. सदर सभेत मान्यवरांची मार्गदर्शन अन प्रबोधन होणार असून महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत, तरी सर्व पेन्शनर सदस्यांनी न चुकता सभेस अन सहभोजनास उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली…

Read More

नांदगाव रोड रेल्वे स्थानकात
तुतारी एक्स्प्रेसला थांबा मिळणार

खास. विनायक राऊत यांचा पाठपुरावा;सिद्धेश राणे यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.२६-: खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मागणी केली असता कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकसंजय गुप्ता यांनी नांदगाव रोड रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला थांबा देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी दिली आहे कोकण रेल्वे तिकीट आरक्षण घोटाळा, दलालांना पायबंद घालणे, प्रवाशांना…

Read More

कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड;12 जण ताब्यात

कणकवली पोलिसांची धडक कारवाई ⚡कणकवली ता.२६-: कणकवली तालुक्यातील नागवे रोडवर जंगल भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी पहाटे 3 वाजता धाड टाकली. यावेळी चार चाकी आणि दुचाकी यांच्यासह १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात वाहनांसह मोबाईल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली.हे सर्व कणकवली, मालवण, सावंतवाडी, कुडाळ येथील…

Read More

भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आंबोली घाटात अपघात

⚡आंबोली-: येथील आंबोली घाटात भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पो कलंडला असल्याची घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापण झाले नाही मात्र गाडीचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहे.

Read More

भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आंबोली घाटात अपघात

⚡आंबोली-: येथील आंबोली घाटात भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पो कलंडला असल्याची घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापण झाले नाही मात्र गाडीचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहे.

Read More

बांदा बसस्थानक स्वच्छ्तागृह प्रवाशांसाठी खुले करा

अन्यथा प्रखर आंदोलन;शिवसेनेच्या रियाज खान यांचा इशारा बांदा/प्रतिनिधीबांदा बसस्थानक आवारातील स्वच्छतागृहाचे येत्या आठ दिवसात उद्घाटन करुन प्रवाशांसाठी खुले करावे. अन्यथा बसस्थानकातच प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना अल्पसंख्यांक उप तालुकाप्रमुख रियाज खान यांनी दिला आहे. तसे लेखी निवेदन बांदा बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक अनंत पै यांना सादर केले. बांदा बसस्थानक आवारात प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले…

Read More

राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य समितीवर प्रा. सुषमा मांजरेकर यांची निवड

⚡सावंतवाडी ता.२६-: नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावी अमलबजावणीसाठी व अभ्यासक्रम निश्चितीसाठी महाराष्ट्र शासनाने समितीची स्थापना केली असून या समितीच्या सदस्यपदी आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसच्या उच्च माध्यमिक विभागाच्या सहाय्यक शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर (गोडकर) यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव ई. मू. काझी यांची सहिनिशी याबाबतचा आदेश…

Read More

गैरकायदा जमाव केल्याप्रकरणी नितेश राणें व निलेश राणें यांच्यासह ४१ जणांची निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.२५-: माजी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून, गैरकायदा जमाव करुन आंदोलन केल्या प्रकरणी आमदार व माजी खासदार यांच्यासह ४१ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून आरोपी तर्फे अॅड. अनिल निरवडेकर, अँड. गणेश चव्हाण, व अॅड. अशोक जाधव यांनी काम पहिले. १) श्री. सतिश जगन्नाथ सावंत रा. कणकवली, (२) श्री. नितेश नारायण राणे,…

Read More

अनिकेत कुलकर्णी वैभववाडी तालुक्यात प्रथम

बारावी निकाल ९७.०८ टक्के वैभववाडी प्रतिनिधी     बारावी परीक्षेचा वैभववाडी तालुक्याचा निकाल ९७.०८ टक्के लागला आहे. तालुक्यातील पाच कनिष्ठ महाविदयालयातून एकूण 1647 विदयार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी 1599 विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  वैभववाडी तालुक्यातून कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविदयालयाचा वाणिज्य शाखेचा अनिकेत संतोष कुलकर्णी 88.17 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर याच विदयालयाची वाणिज्य शाखेची…

Read More

रोणापालमध्ये तिलारी शाखा कालव्याचे पाणी बंद

शाखा अभियंता धारेवर : मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक ⚡बांदा ता.२५-: तिलारी कालव्याच्या बांदा शाखा कालव्याचे पाणी महिनाभर बंद ठेवण्यात आल्याने बहुतांश गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. कालवा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून खोटी आश्वासने दिली जात असल्याने मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झालेत. रोणापाल येथे शाखा अभियंता अजित पाटील यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कालवा…

Read More
You cannot copy content of this page