कंत्राटी शिक्षक पदासाठी सेवानिवृत्त शिक्षकांना अर्ज सादर करण्याचे आवाहन
⚡मालवण ता.११-: राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे भरण्यात येणार आहेत. त्यानुसार इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले असल्याची…
