Headlines

जलक्रीडा व्यावसायिकांना मुदतवाढ मिळण्यासाठी निलेश राणे प्रयत्नशील

⚡मालवण ता.२६-: पावसाची कोणतीही स्थिती नसल्याने समुद्री वातावरण चांगले आहे. मात्र बंदर विभागाच्या जलपर्यटन बंद या (अनेक वर्षांच्या) आदेशामुळे मालवणातील जल पर्यटन ठप्प झाले आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून जलपर्यटन सुरू होणे आवश्यक आहे. तरी मालवण शहरात मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्ग दर्शन आणि जलपर्यटन करण्यासाठी आवश्यक असणारी मुदतवाढ…

Read More

सावंतवाडीत कलेची आवड असलेल्या मुलांसाठी फाऊंडेशन कोर्स सुरू

आज झाला शुभारंभ सावंतवाडी : डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी आणि बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट सावंतवाडी या महाविद्यालयातर्फे कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यकालीन करिअरसाठी उपयुक्त असा ‘फाऊंडेशन कोर्स’ यावर्षी प्रथमच सावंतवाडीत सुरू करण्यात आला आहे. या कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेचा शुभारंभ आज आर्ट टिचर युनियन महाराष्ट्र व्हा. प्रेसिडेंट बाळाराम सामंत, आर्ट टिचर…

Read More

यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या तुषार पवार यांच्या वडिलांचा सत्कार

⚡कणकवली ता.२६-: प्रतिकूल परीस्थितीत शिक्षण घेत यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या तुषार दीपक पवार याच्या वडिलांचा सत्कार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. दीपक पवार हे कणकवली खरेदी विक्री संघात कर्मचारी असून, त्यांच्या मुलगा तुषार याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत यूपीएससी परीक्षेत यश मिळवले. त्याच्या या यशाबद्दल हा सत्कार करण्यात…

Read More

दुरावस्था झालेला पत्रकार कक्ष अद्यावत करा

सावंतवाडी पत्रकार संघाने घेतली मुख्याधिकारी साळुंखे यांची भेट ⚡सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत तालुक्यातील आणि शहरातील पत्रकारांसाठी दिलेला व सद्यस्थितीत दुरावस्थेत असलेला पत्रकार कक्ष अद्ययावत करण्यात यावा अशी मागणी केली. येत्या ४ दिवसांत स्वतः या पत्रकार कक्षाची पहाणी करून पत्रकार कक्ष सुस्थितीत केला जाईल अस आश्वासन मुख्याधिकारी…

Read More

कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन 28 रोजी सभा

⚡कणकवली ता.२६-: कणकवली तालुका पेन्शनर असोसिएशन वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 28 मे 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता पेन्शनर भवन,पोलीस स्टेशननजीक,मठकर कॉम्प्लेक्सचे मागे,आचरा रोड,कलमठ कणकवली येथे आयोजित केली आहे. सदर सभेत मान्यवरांची मार्गदर्शन अन प्रबोधन होणार असून महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत, तरी सर्व पेन्शनर सदस्यांनी न चुकता सभेस अन सहभोजनास उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली…

Read More

नांदगाव रोड रेल्वे स्थानकात
तुतारी एक्स्प्रेसला थांबा मिळणार

खास. विनायक राऊत यांचा पाठपुरावा;सिद्धेश राणे यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.२६-: खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून मागणी केली असता कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकसंजय गुप्ता यांनी नांदगाव रोड रेल्वे स्थानकात तुतारी एक्स्प्रेसला थांबा देण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी दिली आहे कोकण रेल्वे तिकीट आरक्षण घोटाळा, दलालांना पायबंद घालणे, प्रवाशांना…

Read More

कणकवलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड;12 जण ताब्यात

कणकवली पोलिसांची धडक कारवाई ⚡कणकवली ता.२६-: कणकवली तालुक्यातील नागवे रोडवर जंगल भागात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी पहाटे 3 वाजता धाड टाकली. यावेळी चार चाकी आणि दुचाकी यांच्यासह १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात वाहनांसह मोबाईल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी दिली.हे सर्व कणकवली, मालवण, सावंतवाडी, कुडाळ येथील…

Read More

भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आंबोली घाटात अपघात

⚡आंबोली-: येथील आंबोली घाटात भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पो कलंडला असल्याची घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापण झाले नाही मात्र गाडीचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहे.

Read More

भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला आंबोली घाटात अपघात

⚡आंबोली-: येथील आंबोली घाटात भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पो कलंडला असल्याची घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापण झाले नाही मात्र गाडीचे नुकसान झाले आहे.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करीत आहे.

Read More

बांदा बसस्थानक स्वच्छ्तागृह प्रवाशांसाठी खुले करा

अन्यथा प्रखर आंदोलन;शिवसेनेच्या रियाज खान यांचा इशारा बांदा/प्रतिनिधीबांदा बसस्थानक आवारातील स्वच्छतागृहाचे येत्या आठ दिवसात उद्घाटन करुन प्रवाशांसाठी खुले करावे. अन्यथा बसस्थानकातच प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना अल्पसंख्यांक उप तालुकाप्रमुख रियाज खान यांनी दिला आहे. तसे लेखी निवेदन बांदा बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक अनंत पै यांना सादर केले. बांदा बसस्थानक आवारात प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले…

Read More
You cannot copy content of this page