काँग्रेसच्या समीर वंजारी यांचे दोन परीक्षांत घवघवीत यश

⚡सावंतवाडी ता.१०-: यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी अभ्यासक्रम 2022 23 या शैक्षणिक वर्षातील सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन राइट्स -71.76% व डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम – 67.75% परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे युवा नेते जिल्हाकारणी सदस्य व सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष श्री. समीर वंजारी अनुक्रमे जिल्ह्यात प्रथम व चतुर्थी स्थान पटकावले आहे

त्यामुळे सर्व स्तरातून लोकांकडून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे. यामध्ये त्यांना विशेष मार्गदर्शन श्री. राजेश मोंडकर यांचे लाभले..

You cannot copy content of this page