अमित सामंत,अर्चना घारेंनी केले जल्लोषी स्वागत : कार्यकर्त्यांकडूनही आतिषबाजी..
⚡बांदा ता.११-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रतोत तसेच विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांचे बांदा येथे नुकतच आगमन झाले. कट्टा कॉर्नर येथे राष्ट्रवादीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अमित सामंत, अर्चना घारे परब ,तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या काही आमदारंनी बंडखोरी केल्यानंतर जितेंद्र आव्हाड हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून ते आता काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
