Headlines

विजयालक्ष्मी कॉम्लेक्स जवळील गटाराची फरशी तुटली

गटारांची दुरुस्ती करण्याची शिवसेनेची मागणी सावंतवाडी,ता.१०: सालईवाडा भागात विजयालक्ष्मी काॅम्पलेक्सला लागून असलेल्या नाल्यावरील फरश्या फुटून रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या गटाराची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी, मागणी शिवसेनेचे युवा कार्यकर्ते प्रतीक बांदेकर यांनी केली. याबाबत त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना निवेदन…

Read More

कबुलयातदार गावकर प्रश्न अर्धाच सुटला..

मंत्री दीपक केसरकर;; वन खात्याचा प्रश्न सुटल्यावर पूर्ण प्रश्न सुटला असे म्हणता येईल ⚡आंबोली, ता.१०:-: कबुलयातदार गावकर हा प्रश्न अजून सुटलेला नाही,अर्धाच प्रश्न सुटला आहे. ज्यावेळी वनखात्याच्या प्रश्न सुटेल त्याचवेळी प्रश्न सुटला असे म्हणता येईल,सत्तेच्या माध्यमातून हा प्रश्न देखील सोडवला जाईल असे प्रतिपादन आंबोली माऊली मंदिर येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. यावेळी शशिकांत गावडे,श्रीकांत…

Read More

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या कुडाळ तालुका अध्यक्षपदी सौ.संजना सावंत सचिव मेस्त्री यांची निवड

⚡वैभववाडी ता.१०संजय शेळके-: ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या कुडाळ तालुका अध्यक्षपदी सौ.संजना सावंत यांची निवड करण्यात आली. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारिणीची संयुक्त सभा नुकतीच कणकवली येथे संपन्न झाली.या सभेमध्ये कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व जिल्हाध्यक्ष मंदार काणे यांनी सौ.संजना सावंत यांची कुडाळ तालुका अध्यक्ष म्हणून…

Read More

शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी चतुरस्त्र बनावे

सायली चव्हाण यांनी केले आवाहन ओरोस ता.१०-: व्यक्तिमत्व विकास, इंग्रजीतून संवाद कौशल्य, चतुरस्त्र वाचन पुढील शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असून विद्यार्थ्यानी त्याचा अंगिकार करून आपल्यातील गुण विकसित करावे व स्पर्धात्मक परीक्षेसाठी सदैव तयार राहावे असे आवाहन सायली चव्हाण यांनी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे गुणवंतांचा सत्कार प्रसंगी बोलताना केले.मालवण तालुक्यातील कट्टा दशक्रोशीतील हायस्कूल मधील…

Read More

वडाचे झाड बनले आहे धोकादायक

खरारे मार्गावरील प्रकार: तोडण्याची मागणी मालवण ता.१०-: मालवण तालुक्यातील पेंडुर – पराड राज्यमार्गावरील खरारे फाट्याच्या नजीक एक वडाचे झाड धोकादायकरीत्या रस्त्यावर कलंडलेले आहे. हे झाड पावसाळ्यातील वाऱ्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर पडुन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळीच हे झाड बाजूला करावे, अशी मागणी पेंडूर ग्रामपंचायत सदस्य सौ. वैष्णवी लाड, शिवसेना पराड…

Read More

दिलीप गुराम यांनी केली होतेकरू विद्यार्थिनीला १५ हजारांची शैक्षणिक मदत

वराडकर हायस्कूल कट्टाची आहे विद्यार्थिनी ओरोस ता.१०-: मालवण तालुक्यातील गुरामवाडी येथील रहिवाशी दिलीप गुराम (सध्या राहणार मुंबई) यांनी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी मधील होतकरू विद्यार्थिनी सिद्धी जांभवडेकर हिला आपले वडील कै. भाऊ गुराम यांचे स्मरणार्थ दोन वर्षाच्या शैक्षणिक खर्चासाठी 15 हजार रुपयांचे मौलिक सहकार्य केले….

Read More

शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी चतुरस्त्र बनावे

सायली चव्हाण यांनी केले आवाहन ओरोस ता.१०-: व्यक्तिमत्व विकास, इंग्रजीतून संवाद कौशल्य, चतुरस्त्र वाचन पुढील शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असून विद्यार्थ्यानी त्याचा अंगिकार करून आपल्यातील गुण विकसित करावे व स्पर्धात्मक परीक्षेसाठी सदैव तयार राहावे असे आवाहन बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे गुणवंतांचा सत्कार प्रसंगी बोलताना केले. मालवण तालुक्यातील कट्टा दशक्रोशीतील हायस्कूल मधील १० वी…

Read More

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत कॅरम व बुद्धिबळ प्रशिक्षण संपन्न

मुक्ताई अकॅडमीने केले होते आयोजन ⚡सावंतवाडी ता.१०-: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आणि कै.सौ.सरोज पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मुक्ताई ॲकेडमीतर्फे शालेय व महाविद्यालयीन विदयार्थी-विदयार्थिनींसाठी मोफत कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाचे सावंतवाडी कारागृह अधिकारी श्री.संजय मयेकर यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले.सावंतवाडीतील जगन्नाथराव भोसले उदयाना…

Read More

मिलाग्रिस च्या विद्यार्थ्यांचे ऑलंपियाड परीक्षेमध्ये यश…

⚡सावंतवाडी ता.१०-: 2022-23 रोजी घेण्यात आलेल्या 2nd Level च्या ऑलंपियाड परीक्षेमध्ये मिलाग्रिसच्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. यामधील गणित विषयामध्ये प्रशालेचा इयत्ता 7 वी चा विद्यार्थी कु.संस्कार जगदिश राऊळ याने विशेष प्राविण्य संपादन केले. तसेच इंग्रजी या विषयामध्ये इयत्ता 8 वी च्या कु. निधी कानविंदे व कु.अवनी भांगले या विद्यार्थीनींनी विशेष यश संपादन केले ….

Read More

तहसीलदार पोहचल्या शेतबांधावर

इ -पीक पाहणीची घेतली माहिती ⚡वैभववाडी ता.०९ संजय शेळके-: तालुक्याच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या.वैभववाडी येथील माईणकरवाडीत शेतकऱ्यांच्या शेतीत जाऊन ई पीक पाहणीची माहिती दिली. राज्यात १जुलै पासून ई पीक पाहणी मोहीमेला सुरुवात झाली आहे.शेतक-यांनी मोबाईल ॲपद्वारे आपल्या सातबारावर पीक नोंदणी करायची आहे.या मोहीमेची माहिती देण्यासाठी स्वतः तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्या.येथील माईणकरवाडीत…

Read More
You cannot copy content of this page