उमेदवार कोण याची चर्चा नको, देतील त्याला मताधिक्याने निवडून द्यायचेय…
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन:मोदी @ ९ अंतर्गत सिंधुदुर्गनगरीत संपन्न झाली संवाद बैठक सिंधुदूर्गनगरी ता.०९-: मोदी @9 अभियान राबविण्यात येत आहे यानिर्मितभाजपाची कार्यकर्ता सवाद बैठक ओरोस शरद कृषी भवन येथे झाली या ‘टिफिन पार्टी’ बैठकीलाकेंद्रीयमंत्री नारायण राणे यांची उपस्थिती होती केंद्रीयमंत्री नारायण राणे यानी आपल्या भाषणा मध्ये मोदी @9 अभियान प्रमोद जठार यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी…
